doctor drowns Devkund waterfall in Bhiwegaon near Bhimashankar
Pune: An unfortunate incident has taken place in the Bhiwegaon Devkund waterfall near Bhimashankar in Pune district. A team of six doctors had gone for a walk. During this time, a doctor drowned. The name of this doctor is Subodh Karande. A local youth who went to save the drowning doctor Subodh Karande also drowned. The name of the deceased youth is Dilip Vanghere. Meanwhile, a rescue operation is underway in Devkund with the help of locals. Bhivegaon Devkund waterfall Bhugaon Devkund waterfall Pune : पुणे (Pune) जिल्ह्यातील भिमाशंकरजवळील भिवेगाव देवकुंड धबधब्यात दुर्दैवी घटना घडली आहे. सहा डॉक्टरांची टीम फिरायला गेली होती. यावेळी एका डॉक्टरचा बुडून मृत्यू झाला आहे. सुबोध करंडे असं या डॉक्टरचं नाव आहे. सुबोध करंडे या बुडणाऱ्या डॉक्टरला वाचवण्यासाठी गेलेल्या स्थानिक तरुणाचा देखील बुडून मृत्यू झाला आहे. दिलीप वनघरे असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, स्थानिकांच्या मदतीनं देवकुंडात रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. --- via gopal johri 7045011010 ...