Posts

Showing posts from August 25, 2025

Sudents gets stuck on offroute Sinhagad via Atkarwadi, 24.8.2025

Image
 गाईड चे महत्व.... सिंहगड वरती ट्रेकिंगला  आले असताना  आतकरवाडी मार्गे   सिंहगड वर जाणारा ट्रेक रूट सोडून  काहीतरी वेगळे  एडवेंचर करण्याच्या नादामध्ये  ही मुले  एक अवघड ठिकाणी अडकून पडले होते.  त्यानंतर त्यांनी हवेली पोलीस स्टेशनला संपर्क केल्यानंतर हवेली आपत्ती व्यवस्थापन  टीम, हवेली पोलीस स्टेशन, वन समिती, तसेच वन विभाग  व आतकरवाडी  गावातील स्थानिक  असे सर्वांनी मिळून  साधारण दोन ते तीन तास शोध मोहीम राबवून  त्यांना सुखरूप पणे अडकलेल्या कड्याच्या ठिकाणातून बाहेर काढले.    The importance of a guide.... While trekking to Sinhagad, these children, in the mood to do something different by leaving the trek route to Sinhagad via Atkarwadi, got stuck in a difficult place. After that, they contacted Haveli Police Station, and the Haveli Disaster Management Team, Haveli Police Station, Forest Committee, Forest Department and locals of Atkarwadi village all together conducted a search operation for about t...