Posts

Showing posts from October 1, 2019

Night stay at Tikona fort banned october 2019

Image
*तिकोना गडावर रात्री मुक्कामास बंदी** अनेकांनी "कुणी बंदी घातली" "का बंदी घातली" असा निषेधाचा सूर आळवला आहे. त्या सर्वांसाठी हा सरकारी निरोप! कितीही प्रश्न उपस्थित झाले तरी आपल्याला माहिती आहे सदर समस्येवर तातडीने उपाय करणे गरजेचे झाले आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी जरब बसलेली चांगली. https://www.facebook.com/shivdurg/photos/a.788613127890233/2471064179645111/?type=3&theater * तिकोनागडावर रात्री मुक्काम केल्यास होणार कारवाई* सध्या किल्ले तिकोणागडावर रात्रीच्या वेळी काही हौशी पर्यटक येवून रात्री मुक्काम करण्याचे प्रमाण जास्त वा ढीस लागले आहे. त्यामुळे गडावर अस्वच्छता पसरण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. काही पर्यटक गडावर मद्यपान, धूम्रपान, मांसाहार ही करतात. गडावरील ऐतिहासिक वास्तूंची मोडतोड करतात, गडावर धांगडधिंगाही घालतात. गडावर पाहिजे तसे वागतात त्या मुळे गडाचे पावित्र्य धोक्यात येत चालले आहे. या बाबींचा विचार करता शिवदुर्ग संवर्धन संस्था व गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेच्या वतीने पुरातत्व विभाग यांनी सदर प्रकरणाची दखल घ्यावी अशी विनंती क