Posts

Showing posts from June 27, 2019

Bhaskar Badad safety post 27.6.2019

सद्या पाऊस जोरात सुरू आहे। उन्हाळा संपताच पाऊस सुरु होतो उन्हाळ्यात खडक तापून काही ठिकाणी तडे गेलेले असतात आणि त्यात पाणी भरलं कि ती दरड दगड कोसळते निसर्गचक्र च्या नियमानुसार पावसाळ्याचा अगोदर हे धोखे तो आपोआप सफ करत असतो त्याला वेळ द्या नाहीतर जीव धोक्यात असणार हे नक्की कृपया अवघड ट्रेक 15 दिवस तरी टाळावेत Ex-संधान,नळीची वाट,घाटवाटा, ज्या ठिकाणी दरड कोसळन्याचे चान्सेस आहेत अशा जागा,Amk The rain is currently underway. Rain starts at the end of the summer, the rocks have been cracked in the summer, and it is filled with water that collapses in the rocks, according to the laws of nature. According to the rules of the monsoon, before the monsoon this deceit is done automatically. Give it time or else it will be dangerous for the life. Avoid ex-constraints, tubes, valleys, places where there are rocks, Amk Bhaskar Badad 27/ https://www.facebook.com/bhaskar.badad.3/posts/856198228094890

Various views on safety

#शिडी_रे_शिडी_कैसी_जगेपे_खडी तर मित्रहो; आजचा विषय आहे गडकिल्यांवर अवघड जागी लावल्या जाणार्या शिड्या सद्ध्या चर्चेचा विषय होऊन राहिला आहे. नेहेमीप्रमाणे वेगवेगळ्या गटातटात #शिडी ही trend follow करून pro आणि cons चर्चिले जात आहेत. ह्या विषयावर सरसकटीकरण न करता साधकबाधक चर्चा होणे गरजेचे. मुळात ह्या शिडीकडे बघण्याचा सह्याद्रीत फिरणार्या प्रत्येकाचा दृष्टीकोन प्रथम लक्षात घेऊया. कसा आहे आणि कसा असावा याबाबत माझी मते मांडतो. अर्थात मतांतरे असतीलच. वेगवेगळे पैलू अभ्यासूया. weekend warrior किंवा हौशी ट्रेकर : हा प्राणी स्वांतसुखाय भटकंती करत असतो. ह्यामध्ये अगदी उथळ, सवंग selfie / insta छाप भटक्यापासून ते पोटापुरता अभ्यास करून गडकिल्ले, निसर्ग अनुभवणारा दर्दी माणसापर्यंत प्रजाती आढळतात. साधारणपणे ह्याची policy making मध्ये धांदलीने काही सहभाग नसेल पण Go with the flow अशी attitude असते. ह्याची risk taking ची desire आणि ability ही सर्वस्वी त्याची किंवा त्याच्या लहानश्या group ची जवाबदारी असते. फार adoptive अशी pedigree असते ही. शिड्या असो नसो ह्यांना फरक पडणार नाही पण ह्या जमातीपासूनच सु...