Posts

Showing posts from September 27, 2025

Tourists should not go to Kalu waterfall area 27.9.2025

Image
  महाराष्ट्र शासन - Government of Maharashtra वनविभाग: जुननर - Forest Division: Junnar वनपरिक्षेत्र: ओतूर - Forest Range: Otur वनपरिमंडळ: मढ - Forest Circle: Madh नियतक्षेत्र: खिरेश्वर - Beat: Khireshwar Restricted Area (प्रतिबंधित क्षेत्र): सर्व पर्यटकांना व ग्रामस्थांना सुचित करण्यात येते की, मौजे खिरेश्वरच्या हद्दीमध्ये असलेला काळु वॉटर फॉल व आडराई ट्रेक हे राखीव फॉरेस्ट कंपार्टमेंट नंबर १ मध्ये आहे, सदरील धबधबा व आडराईट्रेक ही ठिकाणे राखीव वन आहे, राखीव वनात अपप्रवेश करण्यास वन कायद्याने प्रतिबंध आहे. तरी कोणीही सदरील ठिकाणी तसेच राखीव वनात प्रवेश करू नये. अन्यथा सदरील ठिकारी जाणारे पर्यटक व ग्रामस्थ यांचे विरोधात भारतीय वन अधिनियम १९२७, वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ व तत्सम कायदे व नियमांंतर्गत कारवाई करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी. Translation: All tourists and villagers are informed that the Kalu Waterfall and Adrai Trek located within the limi...