Posts

Showing posts from August 8, 2018

kondana waterfall ban 08082018

Image
sign put up by the local police of that area .

Irshalgad fort trekking ban 08082018

Image
Trekkers and hikers have been prohibited from visting the irshalgad fortress at karjat taluka close to matheran.This ban was put in place due to a 20 mtr long crack in the road leading to the fort. A range forest officer said the crack widened during the rain

LIST OF BANNED TREKKING SPOTS Aug 2, 2018

LIST OF BANNED TREKKING SPOTS Andarbhan trek,  Devkund waterfall,  Kalavantin Durg,  Mahuli (Asangaon),  Chinchoti waterfall (Vasai),  Pandavkada (Kharghar),  Zenith waterfall (Khopoli),  Kataldhar waterfall (Lonavla) and  Rajmachi (Lonavala side), are said to be banned by authorities for trekking. https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/how-about-a-monsoon-hike-around-mumbai/articleshow/65227032.cms

सह्याद्रीत फिरताना पाळावयाचा अलिखित करार

# सह्याद्रीत फिरताना पाळावयाचा अलिखित करार#        आपण सगळी सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यात फिरणारी स्वच्छंदी माणसं. इथं कोण किल्ले पाहण्यासाठी, कोण लेणी पाहाण्यासाठी, कोण जंगले अनुभवण्यासाठी, कोण त्यातील जीवसृष्टीचा अभ्यास करण्यासाठी फिरत असतो. शक्यतो हा पायी करावा लागणारा प्रवास आपण कधी गरज पडली तर रात्रीही करतो. वर ऊल्लेख केलेल्या सर्व गोष्टी म्हणजे निसर्गाचाच एक भाग. येथे कोणी अभ्यासासाठी फिरतो तर कोणी आनंदाचा एक भाग म्हणून सहज फिरतो.                सह्याद्रीतील या फिरण्याला कोणताही असा नियम नाही. पण जेवण करताना चूल पेटवली तर ती पूर्णपणे विझवावी,प्लॅस्टीक कचरा वाटेत टाकू नये, जलसाठ्यांचा योग्य वापर करावा अशा काही गोष्टी सर्वांणीच मान्य केलेल्या व कुणालाही या गोष्टींचे महत्व ही कळते.              आता या सर्वानुमते मान्य ठरणार्‍या गोष्टी. आता काही अलिखित सह्याद्रीत फिरताना सहसा कुणाच्या लक्षात न येणार्‍या गोष्टी मी तुमच्यासमोर मांडणार आहे. आपण बर्‍याचदा ट्रेकची माहिती काढून एखादा ट्रेक कराय...