Posts

Showing posts from June 4, 2019

Beware of Bees at Kothhalgad Kothaligad (peth) 5th June 2019

Beware of Bees at Kothhalgad Kothaligad (peth) 5th June 2019 Kothaligad is a small Fort is situated to the east of Karjat near Karjat-Murbad Road in the Indian state of Maharashtra. map   https://en.wikipedia.org/wiki/Kothaligad Not all Superheros wear capes, पण आमचा सुपरहिरो नेहमी OWLET ची कॅप घालतो, ...हो सुपरहीरोच !! काल आमचा कोथळीगड चा ट्रेक होता, संपूर्ण गड बघून झाल्यावर गडाच्या पाठीमागील बाजूस काही पाण्याचे टाके आहेत, जिथे नॉर्मली 'जत्रा' लोकं जात नाहीत, ते टाके पाहण्यासाठी अर्ध्या ग्रुपला घेऊन मी गडाच्या मागील बाजूस गेलो, तिथे मधमाश्या घोंगावत होत्या त्यावरून अंदाज आला कि जवळच कुठेतरी मधाचं पोळं असेल आणि कुणीतरी आधीच करून ठेवलेल्या मस्तीमुळे इथे आपल्या ग्रुपला धोका होऊ शकतो, आम्ही वेळीच तिथून काढता पाय घेतला, पण सोबत काही ६ ते १२ वयोगटातील लहान मुलं होती, अशा परिस्थितीचा नक्कीच त्यांना कधी अनुभव नव्हता आणि त्यांनी कसे वागावे कसे वागू नये याची तुम्ही अपेक्षा देखील करणे चुकीचे आहे , सर्वाना पटकन हात पकडून उतरवायला सुरवात केली तेव्हा एक दोन जणांच्या कानाजवळ माशा घोंग...