woman falls at rajgad fort - Sanjeevani Machi tower - 8.10.2025

Anjali Patil (Age 24.) This young woman had fallen from the Sanjeevani Machi tower on the fort to a depth of about 40 feet yesterday when she went to see the Rajgad Fort and suffered a serious spinal cord injury. Due to this, she could not do any kind of movement. She was safely rescued from the accident site at 6 am and was sent to Pune city for further treatment after a preliminary examination by Dr. Patil Saheb of Velhe Health Center. अंजली पाटील (वय 24.) ही युवती काल राजगड किल्ला पाहण्यासाठी गेले असता किल्ल्यावरील संजीवनी माची बुरुजावरून सुमारे 40 फूट खोलीमध्ये पडल्यामुळे तिच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झालेली होती. त्यामुळे ती कोणत्या प्रकारची हालचाल करू शकत नव्हती. तिला पहाटे सहा वाजता अपघात ग्रस्त घटनास्थळावरून सुखरूप पणे रेस्क्यू करून वेल्हे आरोग्य केंद्राचे डॉक्टर पाटील साहेब यांच्याकडे प्राथमिक तपासणी करून पुढील उपचारासाठी पुणे शहराकडे पाठवण्यात आलेले आहे