Posts

Showing posts from November 1, 2020

Kolhapur District Collector Daulat Desai gives permission for trekking in kolhapur 1.11.2020

Image
 Kolhapur: Following the rules of health, District Collector Daulat Desai gave permission for limited fort-mountain wandering within the district.  https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/kolhapur/mountain-trekking-permission-collector-daulat-desai-kolhapur https://kolhapur.gov.in/en/directory/coll/ कोल्हापूर जिल्हा गिर्यारोहण संघटना🧗‍♀️ कोल्हापूर डिस्ट्रीक्ट माऊंटेनिअरींग असोसिएशन ही जिल्ह्यातील गिर्यारोहणाची,गिर्यारोहण संस्थांची आणि गिर्यारोहकांची अधिकृत शिखर संस्था आहे,म्हणूनच आपल्या सर्वांच्या ध्यासपूर्ण गडकोट भटकंतीच्या पालकत्वाच्या जबाबदारीची जाणीव संस्थेला आहे. गेले सात-आठ महिने आपण डोंगर दुर्गांपासून दूर राहीलो,, गडकोटांवर जाता न येणे किती अवघड असते हे आपण सर्वांनीच गेले काही महीने अनुभवले आहे.. आपण फार काळ डोंगरदऱ्यांपासून दूर राहू शकत नाही... डोंगर दुर्ग हेच आपले खरे जगणे आहे.. तोच आपला श्वास आहे,,, डोंगर दुर्गांवर जाण्याची आपली ओढ आम्हाला अस्वस्थ करीत होती... म्हणूनच डोंगर दुर्गांच्या वाटांवर जाण्याच्याआपल्या सर्वांच्या या भावनांसह आम्ही जिल्हाधिकारी मा. दौलत देसाई

Trekking now allowed in Pune district 1.11.2020

Image
  District collector Rajesh Deshmukh on Sunday granted permission for people to go on treks, with certain norms in place, in Pune district.  https://www.hindustantimes.com/pune-news/trekking-now-allowed-in-pune-district/story-jateRXy4KdqLdOMfOEf0eM.html पुणे जिल्ह्यातील गिर्यारोहण सुरु करण्या संदर्भात मा. जिल्हाधिकारी यांचे पत्र प्राप्त. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने या साठी पाठपुरावा केला.  उमेश झिरपे अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ https://www.facebook.com/GiriMahasangh/posts/1431143557094042