Posts

Showing posts from August 21, 2018

Man dies nearby valley of Nagphani 21.08.2018

Image
शिवदुर्ग मित्र, लोणावळा - Shivdurga Mitra , Lonavla  (RESCUE ORGANISATION) *नागफणी जवळील दरीत पडून तरुणाचा मृत्यू* काल रविवार दि १९ ऑगस्ट रोजी आपल्या मित्रांसोबत लोणावळ्यात फिरण्यासाठी आलेला रोहन महाजन, पढघा ठाणे वय अंदाजे 32 याचा तोल गेल्याने तो नागफणी जवळील सुमारे ३५० फूट खोल दरीत कोसळला व त्या मुळे त्याचा मृत्यू झाला. साधारण ३:३० च्या सुमारास शिवदुर्ग मित्रला ही बातमी कळताच शिवदुर्ग रेस्क्यू टीम घटना स्थळी पोहचली . ५:३० पासून शोध मोहीम सुरु झाली. दाट धुके, पाऊस आणि अंधार अशा परिस्तिथीत सुमारे चार तासाच्या मोहिमेनंतर ९:३० च्या सुमारास मृतदेह वर काढला. आजच्या मोहिमेतील शिवदुर्ग टीम - रोहित वर्तक, समीर जोशी, ओंकार पडवळ, प्रणय अंबुरे, योगेश अंबुरे, प्रविण ढोकळे, सनी कडू, अभिजित बोरकर, राजू पाटील, अशोक उंबरे, गणेश गायकवाड, दिनेश पवार, निकीत तेलंगे, तुषार केंडे, प्रविण देशमुख, अजय शेलार,राजेंद्र कडू, आनंद गावडे, सुनिल गायकवाड, राहुल देशमुख, विकास मावकर, महेश मसने, मधुर मुंगसे, वैभव राऊळ, शिवाजी केदारी, धनंजय वर्तक, सर्व टिमचे कौतुक, व कुरवंडे ग्रामस्थ, व लोणावळा शहर पोलीस स्टेश...

#Landslide at #Dudhsagar near the famous #waterfalls 21.08.2018

Image
Route is clear now , Train movement is normal  -- shared by Manoj Kalwar  travel trikon  22.08.2018 #Landslide at #Dudhsagar near the famous #waterfalls in #Goa 100 mtrs fm the Dudhsagar #railway station All train services halted dor now -- via  https://twitter.com/thegoaspotlight/status/1031840062957215745

A tempo driver was critically injured in a road accident in Malshej Ghat on Tuesday 21.08.2018

Image
माळशेज घाटात दरड कोसळून टेम्पोचालक गंभीर जखमी http://dhunt.in/4wx1h?s=a&ss=wsp via Dailyhunt त्यामुळे आता खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक पूर्णतः थांबविण्यात आली आहे. महामार्ग अधिकारी, कर्मचारी तसेच महसूल कर्मचारी, पोलीस हे घटनास्थळी पोहोचले आहेत. घाटात खूप धुके असून त्याचा अंदाज घेऊन दरड हटविण्याचे काम सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी दिली आहे. ST was passed from there. ST went on and the rift broke. So the passengers in the ST are left out. So now as a precautionary measure transport is completely stopped.