A tempo driver was critically injured in a road accident in Malshej Ghat on Tuesday 21.08.2018

माळशेज घाटात दरड कोसळून टेम्पोचालक गंभीर जखमी
via Dailyhunt



त्यामुळे आता खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक पूर्णतः थांबविण्यात आली आहे. महामार्ग अधिकारी, कर्मचारी तसेच महसूल कर्मचारी, पोलीस हे घटनास्थळी पोहोचले आहेत. घाटात खूप धुके असून त्याचा अंदाज घेऊन दरड हटविण्याचे काम सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी दिली आहे.

ST was passed from there. ST went on and the rift broke. So the passengers in the ST are left out. So now as a precautionary measure transport is completely stopped.





Comments

Popular posts from this blog

Nashik Climbers & Rescuers Association कोकणकडा रिकवरी ऑपरेशन एक आव्हान april 2024

student falls at Peb Fort in Karjat Taluka 18.6.2024

new regulations have been organized by the forest department for tourists,