Posts

Showing posts from August 14, 2018

Andharban which will be opened from August 4

By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow | Published: August 1, 2018 06:12 PM | Updated: August 1, 2018 06:20 PM ’अंधारबन’ पर्यटकांसाठी ४ आॅगस्टपासून खुले होणार ठळक मुद्देएकावेळेस २५ पर्यटकांच्या गृपलाच फक्त परवानगीपर्यटकांबरोबर प्रशिक्षित गाईड आणि ट्रेकर असणे बंधनकारकदरवर्षी पावसाळ्याच्या दरम्यान येथील निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दीबारा वर्षांखालील मुलांना जाण्यास मज्जाव पुणे : पश्चिम घाटातील जैवविविधता आणि जैवसंपन्नतेला बाधा पोहचत असल्याच्या कारणास्तव वन विभागाने ताम्हिणी, सुधारगड आणि अंधारबन अभयारण्यात पर्यटकांना प्रवेश बंदी केली होती. मात्र, पावसाचा चार महिन्यांचा हंगाम स्थानिक लोकांना रोजगाराची संधी देणारा असल्याने त्यांच्या मागणीस्तव वन विभागाने ही बंदी शिथील केली आहे. त्यानुसार एकावेळेस २५ पर्यटकांच्या ग्रुपलाच परवानगी दिली जाणार असून टप्प्याटप्याने ग्रुप सोडले जाणार आहेत.मात्र, पर्यटकांबरोबर प्रशिक्षित गाईड आणि ट्रेकर असणे बंधनकारक करण्यात आले आहे. येत्या ४ आॅगस्टपासून अंधारबन पर्यटकांसाठी खुला होणार आहे. गेल्या वर्षी ताम्हिणी परिसरामधील मोठ्या ओढ्यामध्य...