Andharban which will be opened from August 4


By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow | Published: August 1, 2018 06:12 PM | Updated: August 1, 2018 06:20 PM

’अंधारबन’ पर्यटकांसाठी ४ आॅगस्टपासून खुले होणार

ठळक मुद्देएकावेळेस २५ पर्यटकांच्या गृपलाच फक्त परवानगीपर्यटकांबरोबर प्रशिक्षित गाईड आणि ट्रेकर असणे बंधनकारकदरवर्षी पावसाळ्याच्या दरम्यान येथील निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दीबारा वर्षांखालील मुलांना जाण्यास मज्जाव

पुणे : पश्चिम घाटातील जैवविविधता आणि जैवसंपन्नतेला बाधा पोहचत असल्याच्या कारणास्तव वन विभागाने ताम्हिणी, सुधारगड आणि अंधारबन अभयारण्यात पर्यटकांना प्रवेश बंदी केली होती. मात्र, पावसाचा चार महिन्यांचा हंगाम स्थानिक लोकांना रोजगाराची संधी देणारा असल्याने त्यांच्या मागणीस्तव वन विभागाने ही बंदी शिथील केली आहे. त्यानुसार एकावेळेस २५ पर्यटकांच्या ग्रुपलाच परवानगी दिली जाणार असून टप्प्याटप्याने ग्रुप सोडले जाणार आहेत.मात्र, पर्यटकांबरोबर प्रशिक्षित गाईड आणि ट्रेकर असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
येत्या ४ आॅगस्टपासून अंधारबन पर्यटकांसाठी खुला होणार आहे. गेल्या वर्षी ताम्हिणी परिसरामधील मोठ्या ओढ्यामध्ये गेलेल्या दोन पर्यटकांचा पाय घसरल्याने त्यांना जीव गमवावा लागला होता. यातच पर्यटकांकडून ताम्हिणी परिसरात प्लॅस्टिक कचरा तसेच दारूच्या बाटल्या टाकणे अशाप्रकारच्या पर्यटकांच्या बेजबाबदारपणा आणि बेशिस्तपणामुळे येथील जैवविविधतेला धोका निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वन विभागाने त्यावर कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पश्चिम घाटांतर्गत येणा-या ताम्हिणी,सुधागड आणि मुळशी भागातील अंधारबन भागात पर्यावरणाच्या दृष्टीने ठरवून देण्यात आलेल्या अतिसंवेदनशील भागात पर्यटकांना जाण्यास मज्जाव करण्यात करण्यात आला. मात्र, या बंदीचा परिणाम स्थानिक रोजगारावर पडणार असल्याचे गावक-यांचे म्हणणे असल्यामुळे ही बंदी शिथिल करण्यात आली आहे. अंधारबन येत्या ४ आॅगस्टपासून खुले होणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी अंकिता तरडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
त्या म्हणाल्या, २०१३ च्या राज्य वनविभागाच्या अधिनियमानुसार ताम्हिणी घाटातील अभयारण्याची नोंद आहे. हे अभयारण्य वेगवेगळ्या १२ भागात विभागले असून, यामध्ये सस्तन प्राण्यांच्या २५ प्रजाती आहेत. विशेष म्हणजे यात महाराष्ट्राचा राज्यप्राणी ‘शेकरु’ याचाही समावेश आहे. याबरोबरच बिबट्या, भेकर हे देखील या परिसरात आढळतात. १५० हून अधिक पक्षांच्या जाती आणि फुलपाखरांच्या ७० पेक्षा अधिक प्रजातींचे वास्तव्य आहे. मलबार किंग फिशर हा स्थलांतरित पक्षी याभागात प्रजोत्पादनासाठी येतो. मात्र, आता पर्यटकांच्या वावरामुळे तो दिसणही दुर्मिळ झाले आहे. घनदाट जंगल अशी ओळख असलेले अंधारबन हे जंगल ताम्हिणी घाटाच्या मध्यवर्ती भागापासून १३ किमी अंतरावर आहे. पर्यटकांच्या दृष्टीने हे अत्यंत प्रसिध्द ठिकाण आहे. येथे सातत्याने हौशी पर्यटकांची वर्दळ सुरु असते. दरवर्षी पावसाळ्याच्या दरम्यान येथील निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात. मात्र दिवसेंदिवस त्यांच्याकडून पर्यावरणाचे नुकसान होत आहे. यासाठी ही बंदी घालण्यात आली होती. मात्र स्थानिक लोकांच्या रोजगाराचा विचार करून ही बंदी शिथील करण्यात आली आहे. अंधारबन मध्ये २५लोकांचा ग्रृप स्थानिक गाईड आणि ट्रेकर्सच्या नियंत्रणाखाली पाठविला जाणार आहे. पर्यटकांकडे सुरक्षिततेची साधन असणे आवश्यक आहे. प्रत्येक अतिसंवेदनशील भागात स्थानिक संरक्षकांची नेमणूक केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
------------------------------------------------------------

* अंधारबन ट्रेक पर्यटकांसाठी खुला होणार
* बारा वर्षांखालील मुलांना जाण्यास मज्जाव
* पर्यटकांना ट्रेकर्स आणि स्थानिक गाईडला घेऊन जाणे बंधनकारक.
* पाळीव प्राण्यांना नेण्यास बंदी
..............
निसर्गातील दुर्मिळ वनस्पती आणि पक्ष्यांच्या प्रजातींचे संवर्धन व्हावे तसेच गदीर्मुळे कोणतेही अनुचित प्रकार होऊ नयेत यासाठी नियमावली करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दि. १५ आॅगस्ट पर्यंत ही नियमावली बनवण्याचे काम पूर्ण होणार असून, त्यानंतर ताम्हिणीत जाण्यासाठी लेखी परवानगीची आवश्यक आह
- महेश भावसार, सहायक वनसंरक्षक



translated with google translate from above
Due to the irresponsibility and uncertainty of tourists such as throwing plastic wrecks and liquor bottles in Tamhnini area from the residents for 'Durbarban', which will be opened from August 4, the ban on biodiversity was threatened.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow | Published: August 1, 2018 06:12 PM | Updated: August 1, 2018 06:20 PM

The 'dark barn' will be open from August 4

Highlights: At the time of 25 tourists, it is compulsory to have trained guides and trekers with permission only. During the monsoon, tourists are not allowed to go to the under-age crowd of tourists to enjoy the nature.

Pune: For the reason that biodiversity and biodiversity in West Ghar were hampered by the forest department, the forest department had imposed ban on tourists in Tamhni, Corridor and Andhraban forests. However, the Forest Department has relaxed this ban because of the four-month rainy season giving local people the opportunity of employment. Accordingly, the group of 25 tourists group will be allowed only once and the group will be released in a phased manner. It has been mandatory to have trained guides and trekkers with only the tourists.
It is going to be open for blind people from Aug 4. Last year, two tourists who had gone to a large stream in Tamhnini area had lost their lives. It is found that the tourists are placing plastic waste and alcohol bottles in Tamhini area, due to the irresponsibility and uncertainty of such tourists, there is a threat to biodiversity here. Therefore, the Forest Department decided to take strict measures. Accordingly, the residents of the areas identified by the environment are allowed to go to the areas identified by the forests in the Andherban area of ​​Tahhini, Sudhagad and Mulsh, which are under Western Ghats. However, due to the restrictions of the ban, the restriction has been relaxed because the villagers have said that the result of this ban will be on local employment.
She said that according to the Act of Forest Department of 2013 the sanctum sanctorum of Tamhani Ghat is recorded. This sanctuary is divided into 12 different areas, of which there are 25 species of mammals. In particular, it includes Maharashtra State's 'Shakeru'. Along with this, leopards and sheep are also found in this area. More than 70 species of over 150 species of birds and butterflies live in. Malabar King Fisher comes for breeding in migratory birds. However, due to the scarcity of tourists, it has become very rare. Dahanadat Jungle is known as the dark forest, which is 13 km away from the central part of Tamhini Ghat. This is a very popular place for tourists. There is continuous work of continuous amateur tourists here. Every year, during the monsoon, tourists crowd in large numbers to enjoy the nature. However, day-to-day environmental damage is caused to them. This was banned. But the ban has been relaxed by considering the employment of local people. A group of 25 people will be sent under the control of the local guide and trekkers in Dombarnaban. Visitors must have a security tool. He said that the local guardians will be appointed in every susceptible area.
------------------------------------------------------------

* The blind bark will be open for tourists. * Restricted
children under the age of twelve
* It is mandatory to take the tourists to the trekkers and local guides.
* Prohibition of taking pets ...
...................
Process to make rules for conservation of rare plants and birds species in nature and not to be inappropriate due to the Gadari. D The work is going to be completed by 15th August, after which the written permission is required to go to the Tamhini
- Mahesh Bhavsar, Assistant Engineer

Comments

Popular posts from this blog

tourist without guide or proper trekking gear dies due to dense fog at Harishchandragad

rescue at Dhak Bahiri Sunday 1st October 2023