Permission can be taken at the base of the fort(harshewadi or nirgudpada) with entry fee of 10 rs n count limited to 30 people बंदीच्या पार्श्वभूमीवर वैनतेयने केलेल्या विनंतीला मा. जिल्हाधिकार्यांनी मान दिल्याबद्दल त्यांचे खुप...खुप...आभार... अनावश्यक गर्दी होते अशा गडांवर ही मात्रा उपयोगी ठरू शकेल असे वाटते... सुरक्षित गिरीभ्रमणासाठी हे महत्वांचेच हरिहर गडावर जायचंय, परवानगी घ्या! महाराष्ट्र टाइम्स | Updated: 02 Jul 2019, 07:28 AM हरिहरगडावर हुल्लडबाजी करणाऱ्यांना चाप बसावा. तसेच पर्यटकांची सुरक्षा राखली जावी. म्हणून पश्चिम वनविभागाने पश्चिम वनविभागाचा नियम; पर्यटकांची होणार तपासणी म. टा. प्रतिनिधी, नाशिक हरिहरगडावर हुल्लडबाजी करणाऱ्यांना चाप बसावा. तसेच पर्यटकांची सुरक्षा राखली जावी. म्हणून पश्चिम वनविभागाने परवानगीशिवाय कोणालाही गडावर प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची परवानगी घेतल्यानंतरच पर्यटकांना गडावर जाता येणार आहे. तसेच या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी होणार असून, पर्यटकांच्या गर्दीचे चोख नियंत्रण केले जाणार आहे....