man falls down 96 steps at sarasgad 2nd august 2025

 Sarasgad accident

One of the people who came to see the fort fell from 96 steps, now he has been rescued and admitted to the hospital

 सरसगड पाली किल्ल्यावर पडून तरुण जखमी डोक्याला इजा खांदाफ्रॅक्चर 

पाली. पालखी सरसगड किल्ल्यावर पडून एक तरुण गंभीर जखमी झाला आहे ही घटना शनिवार दिनांक २.८.२५. सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास घडली निखिल कदम असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा सातारा येथील असून पुणे येथे नोकरी करतो या तरुणाच्या डोक्याला इजा झाली असून खांदा फॅक्चर झाला आहे रिसिव्ह टीमचे सदस्य व पोलिस व  स्वयंसेवक या ठिकाणी   पोचले आणि या तरुणाला प्राथमिक उपचार देण्यात आले आहेत त्याला किल्ल्यावरून खाली आणण्यासाठी रात्र होईल याबाबत सविस्तर माहिती अशी की पुण्यातील एका कंपनीच्या ग्रुप पालीतील सरसगड किल्ल्यावर ट्रेकिंग साठी आला होता यावेळी सरसगडाच्या मधल्या टप्प्यावर असलेल्या पायऱ्या चढत असताना शेवाळ आलेल्या चिकट झालेल्या पायऱ्यावरून पाय घसरून निखिल कदम पायऱ्यांच्या बाजूला असलेल्या दरीत कोसळला आणि जखमी झाला आहे

सरसगड दुर्घटना 

गडावर गड पाहण्यासाठी आलेले त्यातलं एक  जण 96 पायऱ्या येथून पडला आता त्याला रेस्क्यू केलंय  दवाखान्यात दाखल केलंय

 

via gopal johri 7045011010    

 



 

Comments

Popular posts from this blog

student falls at Peb Fort in Karjat Taluka 18.6.2024

Nashik Climbers & Rescuers Association कोकणकडा रिकवरी ऑपरेशन एक आव्हान april 2024

Man falls into valley from Mahuli Fort 10.5.2024