Accident at visapur fort 2nd aug 2025
किल्ले विसापुर अपघात
शनिवार दिनांक 02/08/2025 लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचा काँल आला. विसापूर किल्ल्यावर कोणीतरी पडले आहे. जखमी आहे.
अब्राहम शिन्से (वय-28, सध्या रा. बेथानी चर्च आश्रम, रामवाडी, पुणे, मूळ रा. केरळ) अब्राहम हा त्याच्या 20 मित्रांसोबत शनिवारी सकाळी पुण्याहून बसने मावळातील भाजे लेणी, विसापूर व लोहगड किल्ला परिसरात पावसाळी पर्यटनासाठी सकाळी साडेदहा वाजता मळवली परिसरात आले होते. यावेळी ते मित्र भाजे धबधबा येथे पर्यटनाचा आनंद लुटल्या नंतर ते विसापूर किल्ल्याकडे जाताना किल्ल्याच्या पायथ्याच्या डोंगरातील एका दरीतील धबधबा चढून ते किल्ल्यावर जात होते. यावेळी चढताना अब्राहमचा दरीतील धबधब्याच्या एका निसरड्या खडकावरून पाय घसरल्याने तो जोरात खडकावर पडल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या घटनेसंदर्भात लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्रच्या आपत्कालीन पथकाला कल्पना दिली. शिवदुर्ग मित्रच्या रेस्क्यू टिमनी घटनास्थळी धाव घेतली अब्राहम शिन्से पर्यंत पोचले. त्यापुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याचा मृतदेह स्ट्रेचरवर घेऊन तिव्र उतार असल्याने मोठ्या खडतर परिस्थितीत डोंगर व दरीतून, झाडा झुडपातुन भाजे लेणीच्या मार्गे पायथ्याशी आणला. व पोलीस यंत्रना व नातेवाईक यांच्या ताब्यात दिला
पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहेत.
आजची शिवदुर्गची टिम सागर कुंभार,
सागर दळवी,
मोरेश्वर मांडेकर,
यश मसणे,
राजेंद्र कडू,
पिंटू मानकर,
ओंकार पडवळ
अशोक उंबरे
तसेच या मदतकार्यात अब्राहमच्या मित्र व स्थानिक लोकांचेही सहकार्य लाभले.
शिवदुर्ग रेस्क्यू टिम हेल्पलाईन नंबर
9822500884
https://www.facebook.com/watch/?v=1409289583692592
Fort Visapur Accident
On Saturday, 02/08/2025, a call came from Lonavala Rural Police Station. Someone has fallen on the Visapur Fort. He is injured.
Abraham Shinse (age-28, currently residing at Bethany Church Ashram, Ramwadi, Pune, originally from Kerala) Abraham, along with 20 of his friends, had come to Malavali area at 10:30 am on Saturday morning by bus from Pune for a monsoon tour of Bhaje Caves, Visapur and Lohagad Fort in Maval. This time, after enjoying the tour at Bhaje Waterfall, they were going to Visapur Fort by climbing a waterfall in a valley at the foot of the fort and going to the fort. While climbing this time, Abraham slipped on a slippery rock of the waterfall in the valley and fell hard on the rock, causing serious head injuries.
As soon as the police received information about the incident, they informed the Shivdurg Mitra emergency team in Lonavala. The Shivdurg Mitra rescue team rushed to the spot and reached Abraham Shinse. He had already died before that. His body was carried on a stretcher and brought to the foothills through mountains and valleys, through trees and bushes, through Bhaje Cave in very difficult conditions due to the steep slope. And handed over to the police machinery and relatives.
Further investigation is being conducted by the Lonavala Rural Police.
Today's Shivdurg team Sagar Kumbhar,
Sagar Dalvi,
Moreshwar Mandekar,
Yash Masane,
Rajendra Kadu,
Pintu Mankar,
Omkar Padwal
Ashok Umbre
Also, Abraham's friends and local people also cooperated in this relief work.
Shivdurg Rescue Team Helpline Number
9822500884
This morning, while going from Bhaje waterfall to Visapur in the lower part of Visapur Fort, a boy named Abraham Shinse slipped and fell. He suffered a serious head injury and died on the spot. The Shivdurg Rescue Team carried out a rescue operation and brought his body down. Today's Shivdurg Rescue Team members were: Sagar Kumbhar, Sagar Dalvi, Moreshwar Mandekar, Yash Masane, Rajendra Kadu, Pintu Mankar, Omkar Padwal, Ashok Umbre.
आज सकाळी विसापूर किल्ल्याच्या खालील भागात भाजे धबधब्यापासून विसापूर कडे जाताना अब्राहम शिंसे नावाचा मुलगा पाय घसरून पडला त्याच्या डोक्याला मोठी दुखापत झाली होती त्यामुळे तो जागीच मरण पावला शिवदुर्ग रेस्क्यू टीमने रेस्कु अॅापरेशन करुन त्याची बॅाडी खाली आनली
आजच्या शिवदुर्ग रेस्क्यू टीम मेंबर होते
सागर कुंभार
सागर दळवी
मोरेश्वर मांडेकर
यश मसने
राजेंद्र कडू
पिंटू मानकर
ओंकार पडवळ
अशोक उंबरे
via gopal johri 7045011010
Comments
Post a Comment