Accident at bhimashankar 14.7.2025
Emergency Help and Rapid Response – Bhimashankar Trek (Padarwadi Route) 🚨
While trekking and descending via Padarwadi route after visiting Bhimashankar, Durgesh Mishra, a resident of North India and Ulhasnagar, slipped and injured his knee. He was with his family and friends, but could not walk due to the injury and the situation became very difficult.
🙏 Fortunately, some trekkers realized the seriousness of the situation and contacted Mr. Rahul Meshram. He immediately informed Amar Chimte of Tunga Trekkers, Nomad Ventures India and SERT (Sahyadri Emergency Response Team) who is active in Bhimashankar and Sahyadri ranges.
🚑 Amar and Omkar reached the spot from Nandgaon-Khandas. They immediately bandaged the injury and administered first aid. This gave the person some stability and confidence, with their help he was properly guided and brought down.
Locals like Ganesh Diwale, Santosh Kate, Santosh Maskar, and Aadesh Kondawale helped in this rescue.
While traveling and trekking in the Sahyadri, such incidents highlight the need for a strong and prompt rescue network in the Sahyadri. Salute to the true Sahyasherpans who come to the rescue in times of trouble!
https://www.facebook.com/groups/1879620169023234/posts/4122007511451144/
आपत्कालीन मदत आणि जलद प्रतिसाद – भीमाशंकर ट्रेक (पदरवाडी मार्ग) 🚨
भीमाशंकर दर्शन करून, ट्रेक करून पदरवाडी मार्गाने खाली उतरत असताना, उत्तर भारतीय आणि उल्हासनगर येथे राहणाऱ्या दुर्गेश मिश्रा पाय घसरून गुडघ्याला आतून दुखापत झाली. ते आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत होते, परंतु दुखापतीमुळे चालता येत नव्हतं आणि परिस्थिती अत्यंत कठीण झाली होती.
🙏 सुदैवाने, काही ट्रेकर्सनी प्रसंगाचं गांभीर्य ओळखून श्री. राहुल मेश्राम यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तात्काळ हा प्रकार तुंगा ट्रेकर्स, नोमॅड व्हेंचर्स इंडिया आणि SERT (सह्याद्री इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम) च्या अमर चिमटे जो भीमाशंकर आणि सह्याद्री कडेकपरित कार्यान्वित आहे, त्याला कळवला.
🚑 नांदगाव-खंडस येथून अमर व ओंमकर घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दुखापत पाहून तातडीने बॅन्डेज लावून प्राथमिक उपचार केले. यामुळे त्या व्यक्तीस थोडी स्थिरता व आत्मविश्वास मिळाला, यांच्या मदतीने त्याला योग्य प्रकारे मार्गदर्शन करून खाली आणण्यात आले.
या रेस्कु मध्ये गणेश दिवाळे, संतोष काटे, संतोष मस्कर, आदेश कोंडावले या स्थानिकांची मदत झाली.
सह्याद्रीत वावरताना, ट्रेक करताना या अशा घटना हे अधोरेखित करतात की सह्याद्रीमध्ये मजबूत आणि तत्पर बचाव नेटवर्क किती गरजेचे आहे. संकटात धावून येणाऱ्या खऱ्या सह्याशेरपाना हा सलाम!
भीमाशंकर च्या वाटेवर एका व्यक्तीचा एक्सीडेंट झाला आहे .आणि पाय फ्रॅक्चर आहे.
कर्जत टीम जात आहे.
कर्जत परिसरातील ट्रेक दरम्यान आपणास काही मदत लागल्यास नक्की आम्हाला संपर्क करा.
सदर व्यक्ती गुडघ्याला मार लागला आहे. हेवी वेट असल्या मुळे त्याला स्टेचर पेक्षा खांद्याला आधार देऊन आणणे सोईचे वाटते.
A person has met with an accident on the way to Bhimashankar. And his leg is fractured.
Karjat team is leaving.
If you need any help during the trek in the Karjat area, please contact us.
Local guied #kothaligad
7045011010
Comments
Post a Comment