Posts

Showing posts from 2019

bee attack on Kenjalgarh on December 14th

नुकतेच तोरण्यावर झालेल्या मधमाश्यांच्या हल्याबद्दल ऐकिवात आले आणि त्या ओघाने येणाऱ्या मधमाश्यांच्या हल्ल्या पासून वाचण्यासाठी चे उपाय सुद्धा वाचले. ही पोस्ट लिहिण्या मागचा उद्देश्य असा की नुकतेच आम्ही सुद्धा 14 डिसेंबरला केंजळगड वर मधमाश्यांच्या हल्ल्या पासून थोडक्यात बचवलो. इतके वर्ष फक्त ऐकले होते अश्या प्रसंगाबद्दल पण यावेळी पहिल्यांदा आमच्यावर हा प्रसंग ओढवला. सकाळी 10.30 च्या सुमारास आम्ही 5 जण केंजळवाडी मध्ये पोहोचलो आणि लगेच ट्रेक चालू केला.केंजळवाडी मधून गड्याच्या माथ्यावर पोहोचायला साधारण 20 ते 30 मिनिटे लागली....मध्ये रस्त्यात गुहेमध्ये 5 ते 6 पोरांचे टोळके बसलेले आणि काही तरी शिजवण्याचे प्लॅन करत होते. सध्या रानफुलांचा सीझन असल्यामुळे गडमाथा उंच उंच रानफुलांच्या रोपट्यांनी बहरलेला होता. तिथून कमळगड आणि आसपाच्या परिसर न्याहाळून आम्ही परत गावाकडे उतरायला सुरवात केली. केंजळगड च्या पायऱ्या या उभ्या दगडात खोदलेल्या स्थापत्यशास्त्रचा उत्तम नमुना आहे. आम्ही पायऱ्यां पर्यंत पोहोचतो तोच आमच्या बाजूला मधमाश्या घोंघावायला सुरुवात झाली आणि बघता बघता मधमाश्यांच्या झुंड आमच्या आजूबाज...

Bees attack tourists at Torna Fort

Image
shared by  Nisarg Premi निसर्ग प्रेमी https://www.facebook.com/nisargpremie/posts/2214610795307749 पाचगणीतल्या टेबललँडवर १५ ते २० पर्यटकांवर मधमाश्यांचा हल्ला मधाचे पोळे हटवण्याची व्यापाऱ्यांची आणि पर्यटकांची मागणी https://www.loksatta.com/maharashtra-news/bee-attack-on-tourists-at-table-land-panchgani-1874346/ Around 5:30 pm, five bee-eaters were attacked and stormed by Agave Mohal at the five-fold tableland point. The injured tourists are being treated at a private hospital. This is not the first time a bee has attacked a tourist. Three days ago, about 5 tourists were attacked by bees and bite them. The incident has led to a growing number of tourists roaming the tableland. उपद्रवी पर्यटकांमुळे इतरांच्या जीवावर बेतू शकते, याचा अनुभव चंदननगर येथील तरुणांच्या ग्रुपने रविवारी राजगडावर घेतला. दगड मारून डिवचलेल्या मधमाश्यांनी हल्ला केल्याने या ग्रुपमधील एका तरुणावर जीव गमाविण्याची वेळ आली होती. मात्र वेळेत मदत मिळाल्याने त्याचे प्राण वाचले. | Updated:Nov 27, 2012, 03:00...

Night stay at Tikona fort banned october 2019

Image
*तिकोना गडावर रात्री मुक्कामास बंदी** अनेकांनी "कुणी बंदी घातली" "का बंदी घातली" असा निषेधाचा सूर आळवला आहे. त्या सर्वांसाठी हा सरकारी निरोप! कितीही प्रश्न उपस्थित झाले तरी आपल्याला माहिती आहे सदर समस्येवर तातडीने उपाय करणे गरजेचे झाले आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी जरब बसलेली चांगली. https://www.facebook.com/shivdurg/photos/a.788613127890233/2471064179645111/?type=3&theater * तिकोनागडावर रात्री मुक्काम केल्यास होणार कारवाई* सध्या किल्ले तिकोणागडावर रात्रीच्या वेळी काही हौशी पर्यटक येवून रात्री मुक्काम करण्याचे प्रमाण जास्त वा ढीस लागले आहे. त्यामुळे गडावर अस्वच्छता पसरण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. काही पर्यटक गडावर मद्यपान, धूम्रपान, मांसाहार ही करतात. गडावरील ऐतिहासिक वास्तूंची मोडतोड करतात, गडावर धांगडधिंगाही घालतात. गडावर पाहिजे तसे वागतात त्या मुळे गडाचे पावित्र्य धोक्यात येत चालले आहे. या बाबींचा विचार करता शिवदुर्ग संवर्धन संस्था व गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेच्या वतीने पुरातत्व विभाग यांनी सदर प्रकरणाची दखल घ्यावी अशी विनंती क...

Kalyan trekker has lucky escape at Peb Fort September 23, 2019

Kalyan trekker has lucky escape at Peb Fort A group of six friends had gone for the trek. << not with a professional group  Neral constable Ghanshyam Palve said, "Ramesh had a free fall of around 500ft at Peb Fort. The police, Sahyadri Mitral Mandal rescue team and Neral villagers brought him out of the valley using rescue kits. The rescue op ended around 7.30 pm. He is out of danger and has been admitted to a hospital." Read more at: http://timesofindia.indiatimes.com/articleshow/71252974.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst पेब किल्ल्यावरुन ५०० फूट खाली कोसळूनही मृत्यूच्या दाढेतून परतला ट्रॅकर रमेश आपल्या मित्रांसोबत ट्रेकसाठी गेला असता पेब किल्ल्यावरुन खाली कोसळला होता लोकसत्ता ऑनलाइन | September 23, 2019 05:44 pm https://www.loksatta.com/thane-news/kalyan-trekker-ramesh-kumar-ramnathan-matheran-peb-fort-sgy-87-1977648/

Sivdurga Mitra, Lonavla search and retrieval of womans boday at Lions Point, Lonavala sept 15th 2019

lots of qustions remain  did this woman go alone ? how did she reach this spot? police investigation is still on  Last WhatsApp status of techie found dead in Lonavala was 'bye' The body of a software engineer, 24, from Hyderabad, who worked in a Pune-based IT company, was found in a valley around 300-ft deep in Lonavala on Sunday https://www.mid-day.com/articles/last-whatsapp-status-of-techie-found-dead-in-lonavala-was-bye/21734181 Alizha Rana शिवदुर्ग मित्र, लोणावळा - Shivdurga Mitra , Lonavla 53 mins *लायन्स पॉईंट शोध मोहिम* अलिझा राणा हि युवती वय 24 राहणार हैदराबाद पुण्यात जॉबसाठी आली होती. गुरुवार दि 12 सप्टेंबर लायन्स पॉईंट इथून आत्महत्या केल्याच्या संशय होता. कारण या ठिकाणी एका कड्यावर या युवतीची बॅग सापडली होती, शिवदुर्गने शुक्रवार दि 13 सप्टेंबर रोजी दरीत शोध मोहीम सुरू केली परंतु काही आढळले नाही, आज दिनांक 15 सप्टेंबर रविवारी रोजी दरीत उतरून शोध घेतला असता मृतदेह आढळून आला. तिनशे फुट खोल खाली असलेल्या मृतदेहाला वर काढण्यासाठी सुमारे तिन ता...

Andharban will be opened on 26th august 2019

https://www.tamhiniwildlife.com/booking/  for online booking Andharban online booking https://www.tamhiniwildlife.com/tour/andharban-trek/  150 rupees Plus Valley Trek online booking https://www.tamhiniwildlife.com/tour/plus-valley-trek/  150 rupees +91 8825860446 hello@tamhiniwildlife.com

Mumbai-Pune trains restored to run on 16.8.2019

Image
Following Mumbai-Pune trains restored to run on 16.8.2019 in proper route. 11010 Pune-Mumbai Sinhagad Exp 11009 Mumbai-Pune Sinhagad Exp 12123 Mumbai-Pune Deccan Queen 12128 Pune-Mumbai Intercity Exp 22106 Pune-Mumbai Indrayani Exp https://twitter.com/Central_Railway/status/1162033939130638337

Mumbai Pune trains trains will be cancelled - short terminated - diverted July 26th to August 9th 2019

Important trains linking Mumbai and Pune including the Deccan Express and Pragati Express will be cancelled for a fortnight from July 26 to August 9 to enable Central Railway (CR) address the problem of falling boulders in the treacherous Lonavala-Khandala ghats sections, an official said in Mumbai on Wednesday. Trains Between Mumbai-Pune Cancelled For 2 Weeks Over Restoration Work The Central Railway will take up a massive restoration work to ensure the problem of toppling boulders and minor landslides, which becomes widespread during heavy rain, is resolved. https://www.ndtv.com/india-news/trains-between-mumbai-pune-cancelled-for-2-weeks-over-restoration-work-2074704 2019/7/30 24-07-2019 Cancellation / Short Termination / Diversion of Trains between Mumbai and Pune Central Railway Press Release Cancellation / Short Termination / Diversion of Trains between Mumbai and Pune The services were disrupted due to cases of boulder falling in South-East G...

Locals beat up litterbugs at Asherigad fort near Mumbai

Image
Asherigad fort is located 102 km from Mumbai, in Palghar district Angry at picnickers found drinking near Palghar’s Asherigadh fort, residents of Khodkona hamlet, off the Mumbai-Ahmedabad National Highway 8, allegedly beat them up on Sunday afternoon, and made them correctly dispose of the bottles and other plastic waste they brought along. Kailash Shinde, conservation assistant officer, ASI, Vasai, said the fort does not come under the ASI, but under the state archaeological department https://www.hindustantimes.com/mumbai-news/locals-beat-up-litterbugs-at-asherigadh-fort-near-mumbai/story-SKRpd4soysm1KbIoiYcCuM.html

Rajgad Notice by Velhe police

Image
unverified -- received via whatsapp

29 arrested for visiting prohibited Pandavkada falls in Navi Mumbai

Kharghar police on Sunday arrested 29 people for allegedly entering Pandavkada waterfall, where entry is prohibited during the monsoon https://www.hindustantimes.com/mumbai-news/29-arrested-for-visiting-prohibited-pandavkada-falls-in-navi-mumbai/story-1Jdh0rx0Kbl0LTUoOFvGFJ.html “The area becomes slippery and many people drown in the water during monsoon,” he said. https://www.thehindu.com/news/cities/mumbai/29-tourists-arrested-for-entering-banned-waterfall/article28456732.ece

Mumbai Visitors Banned From Entering Waterfalls ABP News | Updated: 15 Jul 2019 (hindi)

Mumbai Visitors Banned From Entering Waterfalls | मुंबई में बारिश के साथ ही झरनों से जुड़े हादसों का सिलसिला भी शुरू https://abpnews.abplive.in/india-news/mumbai-visitors-banned-from-entering-waterfalls-1166177 Sanjana Sharma, a woman named after the death of a woman in a waterfall in Matheran near Mumbai last week, died There is a huge crowd of Mumbaiites who have come out for the sake of fun on water springs flowing near Nagothane, Chinchoti, Bhivpuri, Tungareshwar, Khopoli, Karjat, Panvel and Khandala. इस साल भी देवकुंड और पांडवकडा झरनों पर पाबंदी लगाई है. साल 2017 में पुलिस ने कई झरनों पर लोगों की भीड़ रोकने के लिये जमावबंदी यानी धारा 144 लगा दी थी. जल्द ही पुलिस कुछ और झरनों पर पाबंदी लगा सकती है.

State of the sahyadri article by Parag Limaye Jul 15, 2018 (marathi)

'राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा!' असं आपल्या महाराष्ट्राचं काव्यात्मक वर्णन केलं जातं. या पंक्तीत महाराष्ट्र-पुरुषाचं जे रांगडे रूपकात्मक वर्णन आलं आहे त्याचं मूळ इये देशीच्या सह्याद्री पर्वत आणि त्यामुळे निर्माण झालेल्या भौगोलिक परिस्थितीमध्ये आहे. हा सह्याद्री पर्वत महाराष्ट्राचा कणाच आहे. या डोंगररांगांतील गिरिशिखरांवर उभारलेल्या असंख्य गडकोटांचे महत्व छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखले. या गडकोटांवरूनच त्यांनी नूतनसृष्टी उभारली. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवप्रभूंचे चरित्र आपण नीट अभ्यासले, तर असे लक्षात येते की शिवाजी महाराज आणि या किल्ल्यांचं एक अतूट नातं आहे. शिवरायांचा जन्म झाला एका किल्ल्यावर. त्यांचं कर्तृत्व बहरलं गडांच्या परिसरातच. त्याची पहिली राजधानी होती किल्ले राजगडावर. त्यानी स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला तो रायगडावर आणि तेथेच त्यांचं महानिर्वाण झालं. केवळ विलक्षण योगायोगाच्या गोष्टी नव्हेत या! समाजमाध्यमांतील प्रचारामुळे आणि या गड-किल्ल्यांच्या परिसरात उपलब्ध असलेल्या वाहतूक सुविधांमुळे आता गडावरती येणाऱ्या तरुणाईचा ओघ पूर्वीपेक्षा खूप वाढला आहे....

Palghar dams, ponds, waterfalls are prohibited until September 6

पालघरमधील धरणं, तलाव, धबधब्यांत उतरण्यास 6 सप्टेंबरपर्यंत मनाई पालघर : पावसाळ्यामध्ये धबधबे, धरण, तलाव किंवा नदी परिसरात फिरायला जाण्याचा अनेकांचा प्लॅन असतो. वीकेंडला अनेक जण सहकुटुंब किंवा मित्र मंडळींसोबत वर्षासहलीचे बेत आखतात. मात्र पालघरमध्ये तुम्ही धबधबे किंवा धरणावर पिकनिकला जाण्याचा विचार करत असाल, तर आणखी दोन महिने तुम्हाला थांबावं लागणार आहे. धबधबे, धरणात उतरण्यास 6 सप्टेंबर 2019 पर्यंत मनाई करण्यात आली आहे. कोणकोणत्या धबधबे, तलाव आणि धरणांचा समावेश 1) काळमांढवी धबधबा, केळीचा पाडा, ता. जव्हार 2) हिरडपाडा धबधबा, ता. जव्हार 3) दाभोसा धबधबा, ता. जव्हार 4) डोम विहीरा खडखड धरण, ता. जव्हार 5) पळूचा धबधबा, साखरा, ता. विक्रमगड 6) वाघोबा खिंड धबधबा, ता. पालघर 7) एैना दाभोण धबधबा, बोईसर 8) पडघा, बोईसर धबधबा 9) देवखोप धरण, पालघर 10) तांदुळवाडी धबधबा, सफाळा, ता. पालघर 11) झांझरोळी धरण, केळवा रोड पूर्व, ता. पालघर 12) चिंचोटी धबधबा, वसई 13) तुंगारेश्वर धबधबा, वसई 14) वांद्री धरण, गांजे ढेकाळे, ता. पालघर 15) तिळमाळचा धबधबा, वडपाडा परळी, ता. वाडा फौजदारी प्रक्रिया संहित...

Pune Rural Police suggestions for trekkers visiting madhe ghat (marathi)

Image
https://www.facebook.com/PuneRuralPolice/photos/a.1801639120126503/2241885349435209/?type=3&permPage=1

Waterfalls to avoid in the monsoon

The locations identified as dangerous monsoon spots are – Devkund waterfalls near Bhira village in Raigad,  Chinchoti waterfalls in Vasai, Pandavkada in Kharghar, Navi Mumbai,  Zenith waterfall at Khopoli,  Kundeshwar at Badlapur,  Kalavantin Fort in Panvel. Kataldhar waterfall in Lonavala,  Mahuli stream at Aasangaon,  Harishchandra Nalichi Vaat, Nagpur,  Andharban in Mulshi,  Plus valley in Raigad,  Dudhsagar in Goa,  Baraki waterfall in Kolhapur,  Rautwadi waterfall in Kolhapur,  Gadeshwar Dam in Panvel Thoseghar waterfall in Satara. https://www.hindustantimes.com/mumbai-news/in-pics-they-are-beautiful-but-dangerous-too-avoid-these-15-monsoon-treks-in-maharashtra/story-vTcdaKALb39WaKj5RA0kMI.html “Rather than going to the hills, vacationers and explorers can go to beaches or even hilly regions like Rajmachi in Sahayadri mountain range, Karnala bird sanctuary in Panvel, Kothaligad (Peth) in Karjat etc....

Devkund Waterfall closed sign July 2019

Image
Devkund Waterfall the sign says devkund closed from 29/06/2019 to 31/10/2019 ?

Safety Lectures at nashik by Vanitya Girirohan Giribhraman 11 July 2019

Image
पावसाळी भटकंतीला जाताय? पावसाळी भटकंती, ट्रेक विषयी वैनतेयचे मार्गदर्शन ८ जुलै २०१९ नाशिक: पावसाळ्यात सहलीवर किंवा भटकंती दरम्यान होणार्‍या संभाव्य दुर्घटनांच्य पार्श्वभूमीवर वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण संस्थेच्या वतिने येत्या गुरूवारी सुरक्षित भटकंती या विषयी मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.   गेल्या काही वर्षात सह्याद्रीत भटकंती किंवा सहलींवर अनेक अपघात घडले असून काही अपघात घातक ठरले आहेत. या पार्श्वभूमीवर वैनतेयच्या वतिने भटकंती म्हणजे काय? ट्रेक आणि ट्रेकिंग म्हणे काय? तयारी कशा पद्धतीने करावी, ठिकाणे कसे निवडावेत, प्रवासाचे नियोजन, नेतृत्व, निर्णय आदींविषयी या क्षेत्रातील अनूभवी मंडळी मार्गदर्शन करणार आहेत.  हा कार्यक्रम निशुल्क असून सुरक्षित भटकंती, सुरक्षित सहली याकरिता उपयोगी ठरेल. पालकांनी मुलांना काय खबरदारी घेण्यास सांगावी, त्यांना सुरक्षेसाठी कोणत्या गोष्टीं सागव्या याचेही या प्रसंगी मार्गदर्शन केले जाणार आहे.  इच्छूकांनी अधिक माहिती साठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा - ९०११७०३७०३, ९३७३९००२१९. -- googl...

Harishchandragad Update 10.7.2019 (marathi)

हरीचंद्रगडावर किव्हा त्या परिसरात येताय तर कृपया लक्ष द्या सर्व ट्रेकर,पर्यटक,निसर्गप्रेमी, यांना कळवण्यात अत्यंत आनंद वाटतोय कि ग्रामपंचायत, वन विभाग, वन व्यवस्थापन समिती आणि गावकरी सर्वांनी एकत्र येऊन एक मोठा निर्णय घेतला आहे हरीचंद्रगडाचे पावित्र्य राखण्यासाठी व अतिउत्साही, मद्यपान व धांगडधिंगा करून पर्यावरण दुषीत करणा- या पर्यटकांवर आळा बसण्यासाठी संयुक्त वनव्यवस्थापन समिती पाचनई ग्रामपंचायत व वनविभाग राजूर यांच्या मार्फत पाचनई येथे टोलनाक्याचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी गावच्या विकासासाठी व पर्यावरणाच्या काळजीपोटी व गावातील तरूणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी अतिशय स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. उपद्रव शुल्क, पार्किंगच्या माध्यमातून जमा होणा-या निधीचा विनियोग टोलवर काम करणारे कामगार, सुरक्षा दल,प्लास्टिक व कचरा व्यवस्थापन कामातील कामगार व इतर पैसा गाव विकास व परीसर सुशोभीकरण यावर खर्च करण्यात येत आहे. व्हेकल्स चेक करूनच सोडल्या जाणार असून दारूबंदी आहे जर कुणी मद्यपी धांगडधिंगा करत असेल, अरेरावी करत असेल किंवा पर्यावरणाचा - हास करताना पकडला गेला तर त्यांच्य...

No nature at Panorama point Matheran avoid

People planning for nature trail to Panorama point @ Matheran, then please do not go. The entire stretch from the parking lot area to the end of the pano point is disturbed as an artificial wall is built along the way on both the sides and the trail route is made wide by clearing trees. Also paver blocks are installed at some places. They are also planning to put up light poles on the trail. The places where we used to see the Indian violet tarantula, Yellow thigh tarantula, Green vine, Bamboo pit viper, Travancore wolf, Green keelback, Montane trinket, Cat snake, Common krait, Rock gecko, Deccan banded gecko, Spotted leaf-toed gecko and many other species is all gone. Copied from : Sanchit More https://www.facebook.com/sangram.prabhu/posts/2354279491292139 https://india.mongabay.com/2019/06/insects-are-disappearing-in-india-and-we-dont-even-have-data/

Video Overcrowding at visapur and lohagad fort 7.7.2019

Image
There were 3000-5000 trekkers at lohagad and visapur on sunday 7.7.2019 according to eyewitnesses ट्रेकिंग ची अवस्था कशी झालीये बघा. कुठेही कंट्रोल नसल्याने असे दृश्य सध्या दिसते सगळीकडे.अश्या ठिकाणी जर काही घटना घडली तर काय होईल याची कल्पनाच करू शकत नाही. विडिओ आहे लोहगड किल्ल्याचा.

Naneghat soon to be charges 08.07.2019

Image
*Naneghat Update* Main Forest Entrance Fee - INR 5/person Parking - No parking Fee at the smaller spot to right side of d road and INR 100 if parked at d larger left parking spot. Naneghat Entrance Fee - INR 5/person As of yesterday, there was no one at both the entrances at the bottom and top to collect these fees however as per locals, the forest officials will be starting it from coming weekend. Huge Garbage dumps are available at the top of Naneghat entrance n plateau to dispose of any waste that have collected on the route. A single mobile washroom is available at the left Parking lot and rooms can be opened for changing upon request with the local vendors there. Count: There were approx. 300-500 trekkers in the route and weekend crowd of more than 2000 on top of the plateau. Not much garbage or nuisance encountered this time in this trek. -- ramblers india team. 7.7.2019 नाणेघाट पहायला जाताय तर आवश्य एकदा वाचा.       नाणेघाट व किल्ले जीवधन यांच...

Malshej Ghat pass closed 05.07.2019

Image
Mirror Online | Updated: Jul 9, 2019, 12:16 IST administration has banned the entry of tourists in Malshej ghat till the end of July 2019. --   written order has been given by  Thane  district collector  Rajesh Narvekar . "At least two officers and 35 police personnel will be deployed in the ghat on Saturday, Sunday and the connecting holidays. The deployment will be at four waterfalls and the points developed by the MTDC. Some officers without official uniform will also be keeping an eye on tourists," said API Suhas Kharmata. He also said that those flouting norms will be dealt with strictly. Read more at: https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/other/tourists-banned-from-visiting-malshej-ghat-till-july-31/articleshow/70139662.cms July 5, 2019 10:36 pm ठाणे जिल्ह्यातल्या अनेक पर्यटन स्थळांवर अतिपावसामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटकांना मज्जाव करण्याचे आदेश काढले आहेत.  District Collector has ordered the authorities to ban tourists due ...