Video Overcrowding at visapur and lohagad fort 7.7.2019
There were 3000-5000 trekkers at lohagad and visapur on sunday 7.7.2019 according to eyewitnesses
ट्रेकिंग ची अवस्था कशी झालीये बघा. कुठेही कंट्रोल नसल्याने असे दृश्य सध्या दिसते सगळीकडे.अश्या ठिकाणी जर काही घटना घडली तर काय होईल याची कल्पनाच करू शकत नाही.
विडिओ आहे लोहगड किल्ल्याचा.
ट्रेकिंग ची अवस्था कशी झालीये बघा. कुठेही कंट्रोल नसल्याने असे दृश्य सध्या दिसते सगळीकडे.अश्या ठिकाणी जर काही घटना घडली तर काय होईल याची कल्पनाच करू शकत नाही.
विडिओ आहे लोहगड किल्ल्याचा.
Comments
Post a Comment