Posts

Showing posts from August, 2025

Man loses balance at harihar and dies 30.8.2025

Image
     हरिहरगडावरून पडून भंडाऱ्याच्या ट्रेकरचा मृत्यू एक दिवस आधी सर केले होते कळसुबाई शिखर https://deshdoot.com/nashik-news-tourist-dies-after-falling-into-a-gorge-at-harihar-forts/ प्रतिनिधी | भंडारा नाशिक जिल्ह्यातील हरिहर गडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या भंडारा जिल्ह्यातील एका ट्रेकरचा खाली उतरताना पडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली. आशिष टीकाराम समरीत (२१, रा. खुमारी, जि. भंडारा) असे मृताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आशिष टीकाराम समरीत हा त्याच्या साथीदारांसोबत पर्यटनासाठी शुक्रवारी (२९ ऑगस्ट) गेला होता. त्यांनी कळसुबाई शिखर पूर्ण केले. शनिवार, ३० ऑगस्ट रोजी सकाळी १ वाजताच्या सुमारास ते हरिहर गडावर ट्रेकिंगसाठी गेले. या वेळी उतरत असताना दुपारी १२ वाजेच्या सुमारास आशिष समरीत याचा तोल जाऊन तो शंभर फूट खाली कोसळला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या कारणांमुळे येथे ट्रेकिंग कठीण: सुमारे ६० ते ९० अंशांच्या कोनात कोरलेल्या खडकाळ पायऱ्या, दोन्ही बाजूंनी खोल दऱ्या, पावसाळ्यात पायऱ्यांवर शेवाळ, अनेक भाग सुरक्षा कठड्याविना आहेत. त्यामुळे हा गड चढाई करण्यास अतिशय कठीण आहे.   ...

Young Man Missing at Sinhagad Found After Four Days

Image
 Khadakwasla, Ta. 24: A young man who went missing from Sinhagad on Wednesday has been found safe after four days. The man, Gautam Adinath Gaikwad (age 24, from Hyderabad, Telangana), was found today morning behind the samadhi of Narveer Tanaji Malusare at Sinhagad. Behind Tanaji Malusare's samadhi at Sinhagad Fort, you can find a water tank and the ruined residence of Sardar Harji Dhamdhere. During restoration work on the fort in 2019, the original memorial stone of Tanaji was discovered beneath the existing memorial structure. While the samadhi is located at Sinhagad, the historical site of his actual cremation and subsequent memorial is in Umrath village, which is now known as Madheghat After local citizens found Gautam Gaikwad at Sinhagad, they helped him get down from the fort. He was then admitted to a hospital in Khanapur for treatment. Police Inspector Sachin Wagde confirmed that he is currently undergoing treatment. Gautam had come to Sinhagad with a friend. He had gone to...

Sudents gets stuck on offroute Sinhagad via Atkarwadi, 24.8.2025

Image
 गाईड चे महत्व.... सिंहगड वरती ट्रेकिंगला  आले असताना  आतकरवाडी मार्गे   सिंहगड वर जाणारा ट्रेक रूट सोडून  काहीतरी वेगळे  एडवेंचर करण्याच्या नादामध्ये  ही मुले  एक अवघड ठिकाणी अडकून पडले होते.  त्यानंतर त्यांनी हवेली पोलीस स्टेशनला संपर्क केल्यानंतर हवेली आपत्ती व्यवस्थापन  टीम, हवेली पोलीस स्टेशन, वन समिती, तसेच वन विभाग  व आतकरवाडी  गावातील स्थानिक  असे सर्वांनी मिळून  साधारण दोन ते तीन तास शोध मोहीम राबवून  त्यांना सुखरूप पणे अडकलेल्या कड्याच्या ठिकाणातून बाहेर काढले.    The importance of a guide.... While trekking to Sinhagad, these children, in the mood to do something different by leaving the trek route to Sinhagad via Atkarwadi, got stuck in a difficult place. After that, they contacted Haveli Police Station, and the Haveli Disaster Management Team, Haveli Police Station, Forest Committee, Forest Department and locals of Atkarwadi village all together conducted a search operation for about t...

Twenty-five-year-old youth washed away in Sawatsada waterfall in Chiplun 15.8.2025

Image
 Twenty-five-year-old youth washed away in Sawatsada waterfall in Chiplun Rahul Lal, age-25, was washed away with the water flow from Sawatsada waterfall in Chiplun district, Ratnagiri. Search operation is underway with the help of NDRF and police.    चिपळूण येथील सवतसडा धबधब्यात पंचवीस वर्षीय तरुण वाहून गेला राहुल लाल वय-२५ हा सवतसडा धबधबा ता. चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथून पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेलेला आहे. NDRF व पोलीस यांच्या मदतीने शोधकार्य सुरू आहे.   -- ---  via gopal johri 7045011010       The Chiplun area has been receiving heavy rains for the last two days. Due to this, rivers, streams and especially waterfalls are overflowing. Since today is Independence Day, many tourists flock to the Savatsada waterfall to enjoy the holiday. During this time, the accident took place. Initial information is coming out that Rahul Lal was swept away by the water flow due to an unexpected situation.  https://konkantoday.com/2025/08/15/%E0%A...

doctor drowns Devkund waterfall in Bhiwegaon near Bhimashankar

 Pune: An unfortunate incident has taken place in the Bhiwegaon Devkund waterfall near Bhimashankar in Pune district. A team of six doctors had gone for a walk. During this time, a doctor drowned. The name of this doctor is Subodh Karande. A local youth who went to save the drowning doctor Subodh Karande also drowned. The name of the deceased youth is Dilip Vanghere. Meanwhile, a rescue operation is underway in Devkund with the help of locals. Bhivegaon Devkund waterfall  Bhugaon Devkund waterfall Pune :  पुणे (Pune) जिल्ह्यातील भिमाशंकरजवळील भिवेगाव देवकुंड धबधब्यात दुर्दैवी घटना घडली आहे. सहा डॉक्टरांची टीम फिरायला गेली होती. यावेळी एका डॉक्टरचा बुडून मृत्यू झाला आहे. सुबोध करंडे असं या डॉक्टरचं नाव आहे. सुबोध करंडे या बुडणाऱ्या डॉक्टरला वाचवण्यासाठी गेलेल्या स्थानिक तरुणाचा देखील बुडून मृत्यू झाला आहे. दिलीप वनघरे असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, स्थानिकांच्या मदतीनं देवकुंडात रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.  ---   via gopal johri 7045011010 ...

man falls down 96 steps at sarasgad 2nd august 2025

Image
 Sarasgad accident One of the people who came to see the fort fell from 96 steps, now he has been rescued and admitted to the hospital  सरसगड पाली किल्ल्यावर पडून तरुण जखमी डोक्याला इजा खांदाफ्रॅक्चर  पाली. पालखी सरसगड किल्ल्यावर पडून एक तरुण गंभीर जखमी झाला आहे ही घटना शनिवार दिनांक २.८.२५. सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास घडली निखिल कदम असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा सातारा येथील असून पुणे येथे नोकरी करतो या तरुणाच्या डोक्याला इजा झाली असून खांदा फॅक्चर झाला आहे रिसिव्ह टीमचे सदस्य व पोलिस व  स्वयंसेवक या ठिकाणी   पोचले आणि या तरुणाला प्राथमिक उपचार देण्यात आले आहेत त्याला किल्ल्यावरून खाली आणण्यासाठी रात्र होईल याबाबत सविस्तर माहिती अशी की पुण्यातील एका कंपनीच्या ग्रुप पालीतील सरसगड किल्ल्यावर ट्रेकिंग साठी आला होता यावेळी सरसगडाच्या मधल्या टप्प्यावर असलेल्या पायऱ्या चढत असताना शेवाळ आलेल्या चिकट झालेल्या पायऱ्यावरून पाय घसरून निखिल कदम पायऱ्यांच्या बाजूला असलेल्या दरीत कोसळला आणि जखमी झाला आहे सरसगड दुर्घटना  गडावर गड पाहण्यासाठी आलेले त्या...

Accident at visapur fort 2nd aug 2025

Image
  किल्ले विसापुर अपघात  शनिवार दिनांक 02/08/2025 लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचा काँल आला. विसापूर किल्ल्यावर कोणीतरी पडले आहे. जखमी आहे.  अब्राहम शिन्से (वय-28, सध्या रा. बेथानी चर्च आश्रम, रामवाडी, पुणे, मूळ रा. केरळ) अब्राहम हा त्याच्या 20 मित्रांसोबत शनिवारी सकाळी पुण्याहून बसने मावळातील भाजे लेणी, विसापूर व लोहगड किल्ला परिसरात पावसाळी पर्यटनासाठी सकाळी साडेदहा वाजता मळवली परिसरात आले होते. यावेळी ते मित्र भाजे धबधबा येथे पर्यटनाचा आनंद लुटल्या नंतर ते विसापूर किल्ल्याकडे जाताना किल्ल्याच्या पायथ्याच्या डोंगरातील एका दरीतील धबधबा चढून ते किल्ल्यावर जात होते. यावेळी चढताना अब्राहमचा दरीतील धबधब्याच्या एका निसरड्या खडकावरून पाय घसरल्याने तो जोरात खडकावर पडल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या घटनेसंदर्भात लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्रच्या आपत्कालीन पथकाला कल्पना दिली.  शिवदुर्ग मित्रच्या रेस्क्यू टिमनी घटनास्थळी धाव घेतली अब्राहम शिन्से पर्यंत पोचले. त्यापुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याचा मृतदेह स्ट्रेचरवर घेऊन तिव्र ...