Man dies nearby valley of Nagphani 21.08.2018
शिवदुर्ग मित्र, लोणावळा - Shivdurga Mitra , Lonavla (RESCUE ORGANISATION) *नागफणी जवळील दरीत पडून तरुणाचा मृत्यू* काल रविवार दि १९ ऑगस्ट रोजी आपल्या मित्रांसोबत लोणावळ्यात फिरण्यासाठी आलेला रोहन महाजन, पढघा ठाणे वय अंदाजे 32 याचा तोल गेल्याने तो नागफणी जवळील सुमारे ३५० फूट खोल दरीत कोसळला व त्या मुळे त्याचा मृत्यू झाला. साधारण ३:३० च्या सुमारास शिवदुर्ग मित्रला ही बातमी कळताच शिवदुर्ग रेस्क्यू टीम घटना स्थळी पोहचली . ५:३० पासून शोध मोहीम सुरु झाली. दाट धुके, पाऊस आणि अंधार अशा परिस्तिथीत सुमारे चार तासाच्या मोहिमेनंतर ९:३० च्या सुमारास मृतदेह वर काढला. आजच्या मोहिमेतील शिवदुर्ग टीम - रोहित वर्तक, समीर जोशी, ओंकार पडवळ, प्रणय अंबुरे, योगेश अंबुरे, प्रविण ढोकळे, सनी कडू, अभिजित बोरकर, राजू पाटील, अशोक उंबरे, गणेश गायकवाड, दिनेश पवार, निकीत तेलंगे, तुषार केंडे, प्रविण देशमुख, अजय शेलार,राजेंद्र कडू, आनंद गावडे, सुनिल गायकवाड, राहुल देशमुख, विकास मावकर, महेश मसने, मधुर मुंगसे, वैभव राऊळ, शिवाजी केदारी, धनंजय वर्तक, सर्व टिमचे कौतुक, व कुरवंडे ग्रामस्थ, व लोणावळा शहर पोलीस स्टेश...