Posts

Showing posts from September, 2025

Senior citizen slips and falls at Sinhagad Fort 2.9.2025

Image
    काल सिंहगड किल्ल्यावरती पाय घसरून पर्यटक पडला असून त्याला  मदतीचे आवश्यकता आहे असा कॉल हवेली पोलीस स्टेशनचे  कर्मचारी  ताकवले साहेब यांचा कॉल आपत्ती व्यवस्थापनला आला, त्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पने हवेली आपत्ती व्यवस्थापन टीम घटनास्थळी रवाना झाली, त्यानंतर वन समितीचे नाना हे मदतीला आले, व खामकर, चिवे, व इतर दोन स्थानिक लोक  मदतीसाठी पुढे आले, अजय गुप्ता वय 65 वर्ष, राहणार, यूपी गाजियाबाद, सध्या राहणार माळुंगे, हे पाय घसरून पडल्यामुळे त्यांना पायाला जबर दुखापत झाली होती.  काही वेळामध्ये  आम्ही घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांना स्ट्रेचरच्या साह्याने  अकरवाडी येथील पार्किंगला आणण्यात आले. -- via gopal.jori.3   Yesterday, a call came to the Disaster Management Unit from Takawale Saheb, an employee of Haveli Police Station, that a tourist had slipped and fallen at Sinhagad Fort and needed help. After that, considering the seriousness of the situation, the Pane Haveli Disaster Management Team immediately rushed to...

Woman slipped at visapur fort rescued by Shivdurg Rescue Team 30.8.2025

Image
   नमस्कार आज विसापूर किल्ल्यावर एका महिलाचा पाय घसरून पडल्या होत्या त्याचा गुडघ्यातून ट्यूस्ट झाला होता चालता येत नव्हते. शिवदुर्ग रेस्क्यू टीमने रेस्कू ॲापरेशन राबवले व सटर महिलेस स्केड स्ट्रेचर वरुन विसापूर किल्ल्यावरुन खाली घेऊन आले आजची रेस्कु अॅापरेशन टिन मेंबर https://www.instagram.com/reel/DOI-paGDK_n/?igsh=YW92YXNmdm8wa3Vv रोहित नगीने  राहुल शिवाजी दारकुंडे  सिध्दांत मु़गसे  सर्व्हेश भुसाटे  आकाश नागमुरकर  तुषार घिगे महेश मसने  योगेश दळवी  सचिन गायकवाड सर  योगेश उंबरे  हर्षल चौधरी प्रिन्स बैठा  सागर कुंभार  सागर दळवी  आनंद शिर्के  आदिती गायकवाड रोहित गायकवाड  सुनिल गायकवाड  -- via gopal johri Hello Today, a woman slipped and fell at Visapur Fort, her knee was twisted and she could not walk. Shivdurg Rescue Team conducted a rescue operation and brought the woman down from Visapur Fort on a stretcher. Today's rescue operation tin member Rohit Nagine Rahul Shivaji Darkunde Siddhant Mugse Sarvesh...