Posts

Showing posts from June, 2019

नियंत्रण करण्याचे अध्यादेश जारी

Image
नियंत्रण करण्याचे अध्यादेश जारी तुर्तास बंदी नाही...पण जरा सबुरीने! गडकिल्ल्यांवर उसळणार्‍या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणेला उपायोजना राबविण्याचे अध्यादेश जारी करण्यात आले आहेत. जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी वैनतेय गिर्यारोहण संस्थेच्या काही पदाधिकार्‍यांना या संबंधी माहिती दिली. मागच्या रविवारी हरिहर किल्ल्यावर अभूतपूर्व गर्दी उसळली होती. आज हरिहरवर फार मोठी गर्दी झाली नाही. गर्दीचे केंद्र लोणावळ्या जवळच्या लोहगड विसापूरकडे वळल्याचे चित्र बघायला मिळाले. मिळालेल्या माहितीनुसार पुणे-लोणावळा लोकलमधून तब्बल दोन हजार पावसाळी पर्यटकांचा समुदाय माळवली स्थानकावर उतरताना बघितल्याचे वृत्त काही ट्रेकर्सनी दिले. वैनतेय गिरीभ्रमण संस्था व हिमालयन क्लब यांच्या वतिने कालिदास कलामंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या बांफ माऊन्टन फिल्म फेस्टिव्हलच्या उद्‌घाटन समारंभा प्रसंगी वैनतेयच्या पदाधिकार्‍यांशी बोलताना जिल्हाधिकारी श्री मांढरे यांनी या संबंधी माहिती दिली. या कार्यक्रमाला नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास...

Harihargadh 2009 article

A group from Vainateya trekking and mountaineering organisation were looted on a trek to Harihargadh, in the interiors of Trimbakeshwar area last Sunday. “We parked our two-wheelers in the ghats near the village of Take Harsh, but when we returned we found that our luggage carriers had been broken and our valuables robbed. The vehicles too were damaged,” said Prashant Pardeshi, one of the trekkers. “We are regular trekkers and are well acquainted with the area. The villagers have always been helpful so far. We suspect some youngsters in the village, but we can’t say for sure.” While the rappling activity was conducted at the falls, the campsite was based near Kachurli village. “When we returned, we saw our belongings strewn about the tent, five mobiles and up to Rs7,000 in cash were also missing,” said Ashwin Aghor, member of Getout. https://www.dnaindia.com/mumbai/report-loot-on-trekking-routes-1262442

Peth Kothaligad rush this weekend 29th 30th June 2019

रविवारी कोथलीगड येथे गर्दी असण्याची शक्यता आहे, गडाच्या माथ्यावर व गडाच्या मागच्या बाजूला जाणे टाळावे Hotel Peth killa Gopal 7045011010

Bhaskar Badad safety post 27.6.2019

सद्या पाऊस जोरात सुरू आहे। उन्हाळा संपताच पाऊस सुरु होतो उन्हाळ्यात खडक तापून काही ठिकाणी तडे गेलेले असतात आणि त्यात पाणी भरलं कि ती दरड दगड कोसळते निसर्गचक्र च्या नियमानुसार पावसाळ्याचा अगोदर हे धोखे तो आपोआप सफ करत असतो त्याला वेळ द्या नाहीतर जीव धोक्यात असणार हे नक्की कृपया अवघड ट्रेक 15 दिवस तरी टाळावेत Ex-संधान,नळीची वाट,घाटवाटा, ज्या ठिकाणी दरड कोसळन्याचे चान्सेस आहेत अशा जागा,Amk The rain is currently underway. Rain starts at the end of the summer, the rocks have been cracked in the summer, and it is filled with water that collapses in the rocks, according to the laws of nature. According to the rules of the monsoon, before the monsoon this deceit is done automatically. Give it time or else it will be dangerous for the life. Avoid ex-constraints, tubes, valleys, places where there are rocks, Amk Bhaskar Badad 27/ https://www.facebook.com/bhaskar.badad.3/posts/856198228094890

Various views on safety

#शिडी_रे_शिडी_कैसी_जगेपे_खडी तर मित्रहो; आजचा विषय आहे गडकिल्यांवर अवघड जागी लावल्या जाणार्या शिड्या सद्ध्या चर्चेचा विषय होऊन राहिला आहे. नेहेमीप्रमाणे वेगवेगळ्या गटातटात #शिडी ही trend follow करून pro आणि cons चर्चिले जात आहेत. ह्या विषयावर सरसकटीकरण न करता साधकबाधक चर्चा होणे गरजेचे. मुळात ह्या शिडीकडे बघण्याचा सह्याद्रीत फिरणार्या प्रत्येकाचा दृष्टीकोन प्रथम लक्षात घेऊया. कसा आहे आणि कसा असावा याबाबत माझी मते मांडतो. अर्थात मतांतरे असतीलच. वेगवेगळे पैलू अभ्यासूया. weekend warrior किंवा हौशी ट्रेकर : हा प्राणी स्वांतसुखाय भटकंती करत असतो. ह्यामध्ये अगदी उथळ, सवंग selfie / insta छाप भटक्यापासून ते पोटापुरता अभ्यास करून गडकिल्ले, निसर्ग अनुभवणारा दर्दी माणसापर्यंत प्रजाती आढळतात. साधारणपणे ह्याची policy making मध्ये धांदलीने काही सहभाग नसेल पण Go with the flow अशी attitude असते. ह्याची risk taking ची desire आणि ability ही सर्वस्वी त्याची किंवा त्याच्या लहानश्या group ची जवाबदारी असते. फार adoptive अशी pedigree असते ही. शिड्या असो नसो ह्यांना फरक पडणार नाही पण ह्या जमातीपासूनच सु...

forts where we need Ladder to reach on top

Mahuli, Sudhagad, Kalsubai, Taramati Peak, Peb, Ratangad, Bhimashankar, Torna (R to T route), Ghangad, Dhodap (Small ladder), Mahuli, Chavand, Sondai, Kavnai, Irshalgad, Raireshwar, Morgiri, Ajobagad, Sumargad, Chakdev , Bhairavgad (Kothale), Rajdher, Trimbakgad, Prachitgad - Pranav Mayekar initiative by vrangers https://www.facebook.com/vrangerofficial/photos/a.1258979404208505/1997827830323655/

Over Crowding at trekking spots in the sahyadris 2019

9th June 2019 3000 + people at Rajmachi  9th June 2019 Over Crowding at Harishchandragad  https://www.facebook.com/maharashtratrekkingalerts/

Beware of Bees at Kothhalgad Kothaligad (peth) 5th June 2019

Beware of Bees at Kothhalgad Kothaligad (peth) 5th June 2019 Kothaligad is a small Fort is situated to the east of Karjat near Karjat-Murbad Road in the Indian state of Maharashtra. map   https://en.wikipedia.org/wiki/Kothaligad Not all Superheros wear capes, पण आमचा सुपरहिरो नेहमी OWLET ची कॅप घालतो, ...हो सुपरहीरोच !! काल आमचा कोथळीगड चा ट्रेक होता, संपूर्ण गड बघून झाल्यावर गडाच्या पाठीमागील बाजूस काही पाण्याचे टाके आहेत, जिथे नॉर्मली 'जत्रा' लोकं जात नाहीत, ते टाके पाहण्यासाठी अर्ध्या ग्रुपला घेऊन मी गडाच्या मागील बाजूस गेलो, तिथे मधमाश्या घोंगावत होत्या त्यावरून अंदाज आला कि जवळच कुठेतरी मधाचं पोळं असेल आणि कुणीतरी आधीच करून ठेवलेल्या मस्तीमुळे इथे आपल्या ग्रुपला धोका होऊ शकतो, आम्ही वेळीच तिथून काढता पाय घेतला, पण सोबत काही ६ ते १२ वयोगटातील लहान मुलं होती, अशा परिस्थितीचा नक्कीच त्यांना कधी अनुभव नव्हता आणि त्यांनी कसे वागावे कसे वागू नये याची तुम्ही अपेक्षा देखील करणे चुकीचे आहे , सर्वाना पटकन हात पकडून उतरवायला सुरवात केली तेव्हा एक दोन जणांच्या कानाजवळ माशा घोंग...