Anurag Gudile 22 yr dead on way to Prabalgad Fort in Raigad 4.11.2020
Anurag Gudile 22 yr had left from his house on Saturday, informing his parents about his trek to Prabalgad https://www.hindustantimes.com/mumbai-news/navi-mumbai-missing-trekker-found-dead-in-ravine-police-suspect-accident/story-2beHkWWqEkpDqylC3qTLEI.html * How can such things be avoided? * • Don't go alone if you have little experience. No matter how much experience you have, if you understand where to stop and put it into action, many accidents can be avoided. • Preferably in a group. Recovery of body नको वाटणारं चांगलं काम • ढाक भैरी च्या rescue ची बातमी शांत होते ना होते, तोवर लगेच सोमवारी ' माझा मुलगा शनिवारी रात्री सायकल वरून प्रबळ गेलाय तो अजून परत आला नाही ' अशी बातमी टीम ला कळवली आणि आम्ही जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये ही बातमी दिली, बातमी कळताच पहिलं काम म्हणजे माहिती मिळवणे आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे पुढे काम करणे. थोडीफार नीट माहिती मिळाल्यावर एक प्रयत्न म्हणून टीम ने त्याच रात्री प्रबळ ला जाण्याचं ठरवलं ( कारण माणूस survive करण्याचे खूप chances असत...