Anurag Gudile 22 yr dead on way to Prabalgad Fort in Raigad 4.11.2020

Anurag Gudile 22 yr  had left from his house on Saturday, informing his parents about his trek to Prabalgad

https://www.hindustantimes.com/mumbai-news/navi-mumbai-missing-trekker-found-dead-in-ravine-police-suspect-accident/story-2beHkWWqEkpDqylC3qTLEI.html

* How can such things be avoided? *

• Don't go alone if you have little experience.

  • No matter how much experience you have, if you understand where to stop and put it into action, many accidents can be avoided.

• Preferably in a group.

Recovery of body

नको वाटणारं चांगलं काम •

 ढाक भैरी च्या rescue ची बातमी शांत होते ना होते, तोवर लगेच सोमवारी ' माझा मुलगा शनिवारी रात्री सायकल वरून प्रबळ गेलाय तो अजून परत आला नाही ' अशी बातमी टीम ला कळवली आणि आम्ही जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये ही बातमी दिली, बातमी कळताच पहिलं काम म्हणजे माहिती मिळवणे आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे पुढे काम करणे. थोडीफार नीट माहिती मिळाल्यावर एक प्रयत्न म्हणून टीम ने त्याच रात्री प्रबळ ला जाण्याचं ठरवलं ( कारण माणूस survive करण्याचे खूप chances असतात )जाऊन आधी त्या मुलाची सायकल मिळत्ये का ते बघायला लागलो, जेणेकरून नक्की होईल की ती व्यक्ती इथून किंवा याच वाटेवरून गेली आहे. 2 जण आम्ही सायकल शोधण्यास आणि 2 जण प्रबळ च्या वाटेवर जाण्याचं ठरवलं, अखेरीस प्रबळ च्या पायथ्याशी आम्ही परत येताना थोडं आधी सायकल नीट पार्क केल्याचं दिसलं. रात्र खूप झाली असल्याने 1.30 च्या सुमारास पुढचा तपास उजेडात करू असं ठरलं.सुरवातीला आम्ही निघालो ते माणूस जंगल किंवा प्रबळ परिसरात हरवला आहे ते शोधायला, त्यामुळे गिर्यारोहणाची फार साधनं सोबत नव्हती.

     सकाळी 5.30 वाजता तपास सुरू केला तेव्हा गावकऱ्यांच्या मदतीने आणि काही अजून माहितीच्या आधारे तपास होऊ शकला. मिळालेल्या जुजबी  माहितीनुसार तपास सुरू केला असता लगेचच कळले की यामुलाचा पडून अपघात झाला आहे. दुर्दैवाने त्या मुलाचा कलावंतीण ( प्रबळगड ) वरून पडून मृत्यू झालेला. 

   खूप अनगड ठिकाणी त्या मुलाचं शरीर अडकल असल्याने, technical rescue method ने काम करायला लागणार होतं, आमच्या टीम B ला ( मागून येणाऱ्या ) उरलेलं आणि तिथे उपयोगाचं सामान घेऊन बोलावलं, आणि स्वतः ची काळजी घेत, रात्री 3 तास आणि नंतर सकाळ पासून ते संध्याकाळ पर्यंत हे काम संपूर्ण टीम ने पूर्ण केलं.

   मधल्या वेळेत पोलिसांना जागेवर जाऊन पंचनामा करण्याचे वरून आदेश आल्याने त्यांना त्या अवघड जागेपर्यंत पोहचण्यास वेळ गेला.

    या सर्व कामात गावकऱ्यांनी ( माची प्रबळ वरील ) मोलाची मदत केली.

*अश्या गोष्टी कश्या टाळता येऊ शकतात ?*

• अनुभव कमी असेल तर शक्यतो एकटे जाऊ नका.

• कितीही अनुभव असेल तरी कुठे थांबावं हे समजलं आणि ते कृतीत आणलं तर खूप अपघात टळू शकतात.

• शक्यतो ग्रुप मध्ये जाणं योग्य.

• माघार घेता आली पाहीजे.

* सह्याद्री तितुका मेळावावा, गिर्यारोहण धर्म वाढवावा *

                                        - निसर्ग मित्र,पनवेल

https://www.facebook.com/vishwesh.mahajan.17/posts/3424199580963339

Below by google translate 

Good job you don't want

 Whether the news of Dhak Bhairi's rescue was quiet or not, he immediately informed the team on Monday that 'my son got strong on a bicycle on Saturday night, he has not returned yet' and we reported the matter to the nearest police station. Obtaining and working further based on the information received. After getting some information, as an effort, the team decided to go to Prabal that night (because there is a good chance that the man will survive). 2 of us decided to find a bicycle and 2 of us decided to go on the path of Prabal. As it was late at night, it was decided to carry out further investigation at around 1.30 am.

     The investigation started at 5.30 am with the help of the villagers and some more information. According to the information received, when the investigation was started, it was immediately learned that Yamula had fallen and had an accident. Unfortunately, the boy fell from Kalavantin (Prabalgad) and died.

   Since the boy's body was stuck in a very awkward place, the technical rescue method had to work. This work was completed by the entire team.

   In the meanwhile, the police were ordered to go to the spot and conduct a panchnama, which took them a long time to reach the place.

    In all this work, the villagers (above Machi Prabal) helped a lot.

* How can such things be avoided? *

• Don't go alone if you have little experience.

खूप No matter how much experience you have, if you understand where to stop and put it into action, many accidents can be avoided.

• Preferably in a group.

Should be able to withdraw.

* Meet Sahyadri Tituka, promote mountaineering religion *

                                        - Nature Friend, Panvel

Comments

Popular posts from this blog

tourist without guide or proper trekking gear dies due to dense fog at Harishchandragad

rescue at Dhak Bahiri Sunday 1st October 2023