Mirgad accident Sudhagad taluka of Raigad district by Shivdurg Rescue Team 2.8.2023

 Mirgad accident. Mrigad fort in Sudhagad taluka of Raigad district is an attraction for tourists. 

Earlier no one visited this fort now some organizations have done a lot of work. So there is a lot of tourists here. 

This was a fort without a footpath

Adnan Shafiq Khan aged 38 went to Mirgad with two friends.


The entire fort has become slippery due to rain. The stones are falling, there is moss on the steps. In such a case, even if the foot slips a little, there is a possibility of fracture of the arm and leg. Even so, Adnan fell about 5 to 10 feet and his knees, hands and head were badly hit. Adnan's weight was 103 he told himself so he couldn't walk on his own and it was a bit difficult to carry him. Friends called everyone for help but it was not possible to lift and carry down. ,

 Sunil Bhatia Mahabaleshwar Trekkers, and Onkar Oak got a call, Google location and phone number were shared.

 Once we talked on the phone and messaged in the group. The Shivdurg rescue team left from Lonavla so that there would be time for rescue and after talking to the team from Khopoli they were asked to proceed immediately. 

Local people Anil Dalvi and Bunty and others also came to help. To help the accident victims from Khopoli, Gurunath sir and the team of the social organization immediately reached Bheliv village at the base of the fort and went to the fort. 

A narrow footpath, a slippery path, a gentle steep incline, brought down safely with great care. After talking to him from time to time, he brought him down. 

After coming down, both teams and Adnan left for the hospital. Shivdurg Mitra, Lonavala Team Yogesh Umbre, Yogesh Dalvi, Rajendra Kadu, Mahesh Masane, Sagar Kumbhar, Praveen Deshmukh, Sunil Gaikwad Social Organization Team Vijay Bhosle, Amol Kadam, Vishal Chavan, Mohan Pawar, Amol Thakekar, Chetan Chaudhary and other locals helped the accident victim. A life was saved with the help of all Bheliv villagers. Thank you very much Shivdurg Rescue Team Helpline Number 9822500884



https://www.facebook.com/shivdurgaml/posts/pfbid02DgQ3qbTLvaZ5HgTr1R3oyqWBMj8trgHEjs25w6pwfzY1dW7vHTpvE4x7jZY3tFtGl

मृगगड अपघात.   रायगड जिल्ह्यातील, सुधागड तालुक्यातील मृगगड हा किल्ला पर्यटकांसाठी आकर्षण झालेले आहे. पुर्वी या किल्ल्यावर कोणीही जात नसे आता काही संस्थांनी बरेच काम केले आहे. त्यामुळे येथे पर्यटकांची वर्दळ असते. पुर्वी पायवाट नसलेला असा हा किल्ला होता.     अदनान शफिक खान वय वर्षे 38 हा दोन मित्रांबरोबर मृगगडावर गेला होता. पावसामुळे संपूर्ण किल्लाच निसरडा झाला आहे. दगड गोटे, पायऱ्यावंर शेवाळ आलेले आहे. अशा वेळी थोडा  पाय घसरला तरी हात पाय फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते . आणि झालेही असेच अदनान साधारण पाच दहा फूट घसरला व गुडघे, हात , डोके याला जबर मार लागला . अदनान चे वजन 103 तो स्वतः सांगत होता त्यामुळे त्याला स्वतःला चालणे शक्य नव्हते व उचलून आणणे थोडे अवघड होते.     मित्रांनी मदतीसाठी सर्वांना बोलवले पण उचलून खाली घेऊन जाने शक्य नव्हते. , सुनील भाटीया महाबळेश्वर ट्रेकर्स, व ओंकार ओक यांचा फोन आला गुगल लोकशन व फोन नंबर शेअर झाले.  एकदा आम्ही फोन वर बोलून घेतले व ग्रुपमध्ये मेसेज केला. शिवदुर्ग रेस्कु टीम लोणावळा येथून निघून रेस्कु करायला वेळ होणार म्हणून खोपोलीतील टीम बरोबर बोलणे करुन त्यांना तात्काळ पुढे जाण्यासाठी सांगितले स्थानिक लोक अनिल दळवी व बंटी व इतर , सुद्धा मदतीला आले.   खोपोलीतुन अपघातग्रस्तांना मदतीला सामाजिक संस्थेचे गुरुनाथ सर व टीम लगेचच गडाच्या पायथ्याशी असलेल्या भेलीव गावात पोचली व किल्ल्यावर पण गेली त्यांनी व किल्ल्यावरील लोकांनी अदनान ला स्ट्रेचर मध्ये व्यवस्थीत ठेवला व हळूहळू खाली घ्यायला चालू केले तेवढ्यात शिवदुर्ग टिम पोचली व गुरु सरांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी अदनान ला दगड गोट्यातुन, अरुंद पाऊलवाटेने, निसरड्या वाटेवरून, सौम्य तीव्र चढउताराने अत्यंत काळजीपूर्वक सुखरूप खाली आणले . वेळोवेळी त्याच्या बरोबर बोलून त्याला धीर देत देऊ खाली आणले .‌खाली आल्यावर त्यांच्या गाडीत बसवून दोन्ही टीम व अदनान हॉस्पिटलच्या दिशेने रवाना झाले.  शिवदुर्ग मित्र, लोणावळा टीम योगेश उंबरे, योगेश दळवी, राजेंद्र कडु, महेश मसने, सागर कुंभार, प्रवीण देशमुख, सुनिल गायकवाड अपघातग्रस्ताच्या मदतीला सामाजिक संस्था टीम विजय भोसले, अमोल कदम, विशाल चव्हाण,मोहन पवार, अमोल ठकेकर, चेतन चौधरी व इतर  स्थानिक भेलीव ग्रामस्थ सर्वांच्या मदतीने एक जीव वाचला .सर्वांचे मनापासून धन्यवाद शिवदुर्ग रेस्कु टीम हेल्पलाईन नंबर 9822500884

Comments

Popular posts from this blog

unfortunate incident at Harishchandragad 1st August 2023 report by harishchgandragad guide balu

Engineering student from Malegaon slips and dies at salhar fort at balgan 16th July 2022