Nashik climbers rescue youth stranded on a steep slope on Brahma hill near Harihar fort 5th June 2022

 The youth, who was stranded on a steep slope on Brahma hill near Harihar fort, was rescued by nashik climbers and rescuers. On June 5, at 8 am, the sarpanch of Harshewadi received a phone call from Dayanand Koli, the president of the organization, and Koli Saran immediately dispatched a rescue team there. During the 8-hour operation, the team's climbers climbed a 150-foot cliff, reached the young man on the climber, hitting the pitons to fix the rope, and dropped him with harness and rope (always a stranded man waiting for you to rescue him, but this is us.) There was a time when we were thinking of leaving him.) Nilesh Pawar Jaywant Kokani Gaurav Rahane Lukesh Kapdanis Bhimashankar Sahane Dinesh Suryavanshi Sir were involved in this campaign and Dayanand Koli from Panvel Was keeping an eye on the operation. We are grateful to Dainik Gavkari and JJ Dainik for their dedicated work in bringing this important work to the notice of the common man.

https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=390917996422982&id=107729808075137

हरिहर किल्ल्याजवळ असलेल्या ब्रम्हा डोंगरावरील सरळ कातळावर अडकलेल्या युवकास nashik climbers and rescuers तर्फे रेस्क्यू ऑपरेशन करून सुरक्षित खाली आणण्यात आले.  दिनांक 5 जून रोजी सकाळी 8 वाजता हर्षेवाडी येथील सारपंचांचा फोन संस्थेचे अध्यक्ष दयानंद कोळी यांना आला आणि कोळी सरांनी तात्काळ रेस्क्यू टीम तिकडे रवाना केली.  8 तास चाललेल्या या ऑपरेशन मध्ये टीम च्या क्लाइम्बर्स ने 150 फूट  कातळ आरोहण केले, तिथे रोप फिक्स करायला पिटन्स मारत मारत क्लाइम्बर् वर युवकापर्यंत पोहचले  त्याला हारनेस आणि रोप लावून खाली उतरवण्यात आले (नेहमी आपण वाचवायला गेल्यावर अडकलेला व्यक्ती आपली वाट पाहत असतो, पण हा आम्हाला पाहून अजून वर जात होता. 1 वेळ अशी आली होती की आम्ही त्याला सोडून यायचा विचार करत होतो.) या मोहिमेत  निलेश पवार  जयवंत कोकणी  गौरव राहणे  लुकेश कापडणीस  भीमाशंकर सहाणे  दिनेश सूर्यवंशी सर  हे सहभागी होते  आणि पनवेल वरून दयानंद कोळी हे संपूर्ण संपर्क व्यवस्था आणि संपूर्ण ऑपरेशन वर लक्ष ठेऊन होते. या रेस्क्यू ऑपरेशनची सर्वात प्रथम दखल दैनिक गावकरी ने घेत हे मोलाचे कार्य सर्व सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम आपल्या दैनिकामार्फत केले आम्ही दैनिक गावकरी तसेच जेजे दैनिक असे कार्य करतात त्या सर्व संपादकांचे मनःपूर्वक आभारी आहोत




Comments

Popular posts from this blog

tourist without guide or proper trekking gear dies due to dense fog at Harishchandragad

rescue at Dhak Bahiri Sunday 1st October 2023