Boy from kalyan falls of Irshalgad cliff and dies 30th december 2018
Kshitij Sangle (20) fell from a height of more than 250ft
Irshalgad fort, located between Matheran and Panvel
Read more at:
http://timesofindia.indiatimes.com/articleshow/67316373.cms
https://abpmajha.abplive.in/mumbai/kalyan-youth-fall-to-death-in-irshalgad-valley-while-trekking-618710
http://zeenews.india.com/marathi/maharashtra/kalyan-boy-fall-down-into-the-valley/456385

Nisargamitra Panvel
"धाडस एक ठरवून केलेले आणि एक अनुभव नसताना अविचाराने केलेले".
दिनांक 30.12.2018 रोजी निसर्गमित्र ची 6 जणांची टीम पुढील वर्षी करायच्या काही नवीन मोहिमांची पूर्वतयारी करण्यासाठी पनवेल जवळील एका किल्यावर गेली होती. काही अनोळखी जागांची पाहणी करायची असल्यामुळे सावधगिरी म्हणून आवश्यक ती साधनसामग्री जवळ बाळगली होती.
अप्पांच्या मार्गदर्शनाखाली अगदी वेळेत नियोजित ठिकाणी जाण्यात टीम ला यश मिळाले.दुपार उलटून गेली होती आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली होती.
सकाळ पासून खूपच चढउतार केल्यामुळे श्रम जरा अंगावर आले होते.
मधल्या वाडीपर्यंत उतरताच काही वेळ विश्रांती घेऊ असा विचार करून सगळे विसावले. MMRCC च्या वॉटसप ग्रुप ला वेगळी रिंगटोन असल्यामुळे त्याच्यावर आलेला मेसेजने सगळ्यांची झोप उडवली,लगोलग रोहीत चा फोन आलाच.तेव्हा वाजले होते दुपारचे 4.
बातमी होती इर्शाळला एक मुलगा पडल्याची.तो जिवंत असण्याची शक्यता कमीच आहे असे कळले तरीपण आपण वेळेत पोहचले पाहिजे म्हणून सगळयांनी तात्काळ निघण्याचा निर्माण घेतला.
आवश्यक साधन सामुग्री आमच्याकडे होतीच फक्त Rescue साठीचे स्ट्रेचर पनवेल ला होते.त्यामुळे निसर्गमित्र च्या रेस्क्यू ग्रुप वर मेसेज टाकून स्ट्रेचर आणि हॅन्डग्लोज आणायला सांगितले.तसेंच अजून चार जणांची बॅकअप टीम ला पण निघण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पनवेल पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक राजपूत याना सदर प्रकार कळवण्यात आला.
त्यानी तात्काळ संबंधित पोलीस ठाण्यातील वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री इंगळे यांना आमची रेस्क्यू टीम येत असल्याचे कळवले.
पुढील तासाभरात ही सहा जणांची टीम इर्शाळच्या पायथ्याशी पोहचली. बॅकअप टीम सुद्धा जवळपास आली होती.
इर्शाळ वाडीत पोहचेपर्यंत(इथपर्यंत आमचा आणि तेथील पोलीस - बाकीच्यांशी संपर्क चालू होता) अंधार पडायला लागला होता.
वाडीत पोहचल्या वर उपस्थित पोलीस कर्मचारी श्री खंडागळे आणि श्री पाटील यांनी परिस्थिती ची कल्पना दिली.स्थानिक गावकरी आणि रेस्क्यू टीम मधील चार सदस्य तो मुलगा ज्या ठिकाणी पडला होता त्या ठिकाणी जाण्यासाठी निघाले.
हा मुलगा आणि त्याचे मित्र इर्शाळ किल्ल्यावर फिरायला आले होते. नेढ्यात जाऊन ते एक टप्पा खाली उतरले. अरुंद वाटेवरून चालत असताना या मुलाचा पाय सरकला आणि तो जवळपास 300 फूट खाली कोसळला. डोक्याला मार बसल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दुपारी 1.00 ते 1.30 दरम्यान घडली असावी. हा मुलगा कड्यावर एका ठिकाणी अडकला होता आणि विचित्र प्रकारे गवताच्या बोशिंडीमुळे अगदी कडेवर अडकला होता.
टेक्निकल टीम मधील विश्वेश, पराग आणि वरद ने प्राथमिक अँकरिंग केले आणि काही वेळातच त्या मुलापर्यंत पोहोचले आणि खोपोली वरून मदतीसाठी आलेल्या दुसऱ्या एका टीमने आणलेल्या फ्लेग्झिबल स्ट्रेचरचा वापर करून त्या मुलाची बॉडी पॅक करण्यात आली. अंधार, निसरडी जागा आणि करवंदीच्या जाळ्या अडचणींमध्ये वाढ करत होत्या.
आधीच त्या मुलाचे शरीर बऱ्याच ठिकाणी डॅमेज झाले होते.त्याला अजून काही नुकसान होणार नाही याची काळजी घेत विश्वेश् आणि परागाने पूर्ण set up करून त्या जागेवरून त्याच्या बॉडी ला व्यवस्थीत lower down केले, या टीम वर कायम वरून लक्ष ठेवत सचिन,राम आणि वरद हे अनगड अश्या ठिकाणी जागा करून सुखरूप बसले होते आणि Torch चा प्रकाश पूरवत होते,तर खालच्या बाजूला कुमार काका,अप्पा,अक्षय गायकर, अक्षय देशमुख आणि राहुल या
कड्या खाली असलेल्या बॅकअप टीम ने अलगद त्याला खाली उतरवले आणि दुसऱ्या स्ट्रेचर वर शिफ्ट केले.
रस्ता असा नसल्यामुळें कधी खांद्यावर तर कधी हातात, कधी चार जणात तर कधी दोघात इर्शाळ वाडीपर्यंत स्ट्रेचर आणण्यात आले.
तिथून पाऊण तासात खालच्या म्हणजेच बेस गावात आम्ही पोहोचलो. खाली अम्ब्युलन्स तयारच होती, त्या मुलाचे नातेवाईक सुद्धा आले होते.त्यांची भेट घेऊन सर्व टीम पनवेल ला परतली.

आम्ही सुद्धा त्या दिवशी अनोळखी ठिकाणी गेलो होतो.पण पूर्ण तयारीनिशी. धोके समजावून घेतले होते,माहिती मिळवली होती.रस्ता ठरवला होता.अनुभवी जाणते मित्र सोबत होते,साधन सामुग्री जवळ होती.एकंदरीत ही calculated रिस्क होती.
पण इर्शाळ ला जे घडले ते माहितीचा अभाव आणि मूळ रस्ता सोडल्यामुळे झाले असावे.एका तरुण मुलाचा या मुळे हकनाक जीव गेला.

आमच्या सर्व Rescue करणाऱ्या Team कडून एक कळकळीची विनंती आहे 'तुमचा जीव लाख मोलाचा आहे,तो तुमच्या साठी जरी मोलाचा नसला तरी तुमच्या घरच्यांसाठी अतिशय मोलाचा आहे, कृपा करून कधीच माहीत नसलेल्या ठिकाणी वेड पाऊल उचलू नका.निसर्गाची लक्ष्मण रेषा ओळखा,ती ओलांडण्याचं वेड साहस करू नका.निसर्गाचा स्वतः पेक्षा जास्त आदर करा,निसर्ग तुमचा आदर नक्कीच करेल आणि तुम्हाला सुखरूप ठेवेलच.आज अश्या चुकीची शिक्षा गेलेल्या माणसाला तर मिळतेच पण आहो घरच्यांचं काय? त्यांनी का म्हणून आयुष्य भर भोगावी ही शिक्षा? भावनांच्या भरात केलेला वेडे पणा महागात पडतो, वेळ निघून जाते आणि एकदा वेळ निघून गेली की आपल्या आयुष्याला Rewind नावाचा पर्याय नसतो" जरा सर्वांनी विचार करा, साहस आणि वेड साहस यात फरक आहे तो ओळखा.अश्या ठिकाणी (अनोळख्या ठिकाणी) काही करताना विचार करा एकदा स्वतः चा, स्वतःचा नाही केलात तर एकदा घरच्यांचा चेहरा आठवा आपोआप तुमचं पाऊल एखाद वेड साहस करण्यापासून मागे फिरेल आणि पूढे उदभवणाऱ्या भयानक काळापासून तुम्हाला वाचवेल.
"निसर्गमित्र,पनवेल आणि अश्या अनेक काम करणाऱ्या संस्थेकडून ही विंनती आहे की तुमच्या आजूबाजूला जरी अस करताना कोणी दिसलं तरी त्यांना थांबवण्याचा एकतरी प्रयत्न करा. त्याच बरोबर अनोळखी ठिकाणी वावरताना पूर्ण "शुद्धीत" वावरा, साहस आणि वेड साहस यातला फरक ओळखा. निसर्गाची 'लक्ष्मण रेषा' ओलांडू नका.एखाद्या जागेची पूर्ण माहीती असल्या शिवाय काही करायला जाऊ नका आणि घरच्यांना माहीत असुद्या की तुम्ही कुठे जाताय आणि कोणासोबत जाताय".
आजच्या रेस्क्यू टीम मधील सदस्य:
Dhananjay Madan (Appa)
Bharat Thakur
Vishwesh Mahajan
Parag Sarode
Varad Pawar
Ram Patil
Akshay Deshmukh
Akshay Gaikar
Rahool Khot
Sachin Shinde
https://www.loksatta.com/maharashtra-news/kalyan-youth-fall-to-death-in-irshalgad-vally-panvel-1814752/
Dhananjay Madan (Appa)
Bharat Thakur
Vishwesh Mahajan
Parag Sarode
Varad Pawar
Ram Patil
Akshay Deshmukh
Akshay Gaikar
Rahool Khot
Sachin Shinde
https://www.loksatta.com/maharashtra-news/kalyan-youth-fall-to-death-in-irshalgad-vally-panvel-1814752/
https://abpmajha.abplive.in/mumbai/kalyan-youth-fall-to-death-in-irshalgad-valley-while-trekking-618710
http://zeenews.india.com/marathi/maharashtra/kalyan-boy-fall-down-into-the-valley/456385
Comments
Post a Comment