Lingana accident 25.1.2019

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रायगड किल्ल्याचा उपदुर्ग असलेल्या लिंगाणा गडाचा सुळका चढताना दरीत कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. हा तरुण पुण्याचा असून दीपक रोकडे असे त्याचे नाव आहे. रोकडे एका खासगी कंपनीत काम करीत होता. दरम्यान, लिंगाणा हा किल्ला चढाईसाठी अवघड मानला जातो. लिंगाच्या आकाराचा हा किल्ला महाडपासून ईशान्येस सोळा मैलांवर असून सह्याद्रीच्या मुख्य रांगेत तोरणा व रायगड यांचे दरम्यान आहे. लिंगाण्याचे खडक २९६९ फूट उंच असून त्याची चढण ४ मैल लांबीची आहे. तटबंदी पूर्ण नष्ट झाली आहे. या किल्ल्यावर चढाईसाठी अनेक ट्रेकर्स चे ग्रुप जातात. या किल्ल्याची चढाई करताना दीपक रोकडे या तरुणाचा मृत्यू झाला आहे. याठिकाणी इतर ट्रेकर्स आणि पोलीस यांच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.
https://www.policenama.com/one-person-die-while-trekking-fort/

ENGLISH
Pune: Polisamma Online - The information about the death of a young man collapses in the valley while the crevice of Lingna Gada along with the suburb of Raigad Fort. This young man is his name and Deepak Rokade is his name. Rokde was working in a private company. Meanwhile, Linga fort is considered to be difficult to climb. The Linga-shaped fort is between Mahad to the north-east on sixteen miles, between the Torna and Raigad in the main line of Sahyadri. Linga's rock is 29 9 feet high and its climb is 4 miles long. The wall is completely destroyed. Many trekkers go off to climb up this fort. Deepak Rokade, a youth, died on the fort. Work is being done to remove the body of the deceased with the help of other trekkers and police.

https://www.facebook.com/deepak.rokade.378?ref=br_rs
*भावपूर्ण श्रद्धांजली* 💐💐
आज लिंगाना ट्रेक दरम्यान बोराट्याची नाळ उतरत असताना आमच्या ट्रेक ग्रुपमधील एक सदस्य श्री. दीपक रोकडे सर .बालेवाडी पुणे यांचे अपघाती देहावसान झाले .वय. ३६ वर्ष होते .चार दिवसांपूर्वीच वाढदिवस साजरा झाला होता व दोन वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते .या दुःखद प्रसंगी अहिल्या शिवप्रेमीं ट्रेकिंग क्लबचे श्रीरंग राहिंज व इतर ट्रेकिंग मधिल सदस्य
अनिकेत दांगट
निकुंज खंडेलवाल
अंबादास गाजूल
सागर देशमुख 
संजय देशमुख 
 डॉ.समृद्ध देशमुख
राजेंद्र सोनवणे
गणेश शिदे
किरण बारस्कर
सचिन रेगे
प्रवीण अहिरे नाशिक
यतिण गागुर्डे नाशिक यांनी
मृतदेह बोराट्याच्या नाळीतून वरती आणण्यासाठी मदत केली.


Comments

Popular posts from this blog

tourist without guide or proper trekking gear dies due to dense fog at Harishchandragad

rescue at Dhak Bahiri Sunday 1st October 2023